Headlines

सोलापूरमध्ये बसचा भीषण अपघात, ३५ प्रवासी जखमी | bus accident in solapur district 35 passengers injured

[ad_1] सोलापूर : जिल्हा्यातील अक्कलकोट-मैंदर्गी मार्गावर गाणगापूर येथील एसटी बसला भीषण अपघात झाला आहे. या अपघातात एकूण ३५ प्रवासी जखमी असून सर्वांना अक्कलकोट ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आले. अक्कलकोट येथील रुग्णालयात एकच डॉक्टर असल्याने खासगी डॉक्टरांनादेखील पाचरण करण्यात आले. सकाळी १०.३०च्या सुमारास हा अपघात झाला असून च्याचे नेमके कारण अद्याप समोर नाही. सोलापूर – गाणगापूर #एसटी…

Read More

फळबाग लागवडीसाठी अर्ज करा

सोलापूर: महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना अंतर्गत फळबाग लागवड योजना सन २०२२-२३ साठी अर्ज करण्याचे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी बाळासाहेब शिंदे यांनी केले आहे. फळबाग लागवडीची मुदत 31 डिसेंबर 2022 पर्यंत असणार आहे.              वैयक्तिक शेतकरी, वैयक्तिक बांधावर लागवड फळपिके, वनीकरण, फुलझाडे, वैयक्तिक शेतकरी सलग फळबाग लागवड आंबा, चिकू, पेरू, डाळींब, लिंबू, संत्री, सिताफळ, ड्रॅगनफ्रुट, अव्हाकॅडो, केळी, द्राक्ष इत्यादी, वैयक्तिक शेतकरी पडीक जमिनीवर लागवड आंबा, बोर, नारळ, सिताफळ इत्यादी, फुलझाड लागवड गुलाब, मोगरा, निशिगंध…

Read More

दस्यमुक्ती चा दास कॅपिटल हा आमूलाग्र ग्रंथ – कॉ.नरसय्या आडम (मास्तर)

साम्यवादी विचारवंत कॉम्रेड कार्ल मार्क्स यांच्या जयंतीनिमित्त माकप कडून विनम्र अभिवादन ! सोलापूर – अनादी काळापासून शोषकांकडून नाही रे वर्गावर दमनशाही चालत आलेली होती त्यांचे जीवन दारिद्र्यात,गुलामीत पिचत पडले होते.यामुळे वर्गसंघर्ष उफाळून आला.अशा या वर्गसंघर्षातून वर्गविरहित समाज निर्माण करण्यासाठी दास्यमुक्ती महत्वाची होती.याचा साकल्याने अभ्यास करून दास कॅपिटल या आमूलाग्र ग्रंथाची निर्मिती करून भांडवली व्यवस्था हादरून…

Read More

डॉ . बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त राज्यस्तरीय डान्स स्पर्धा संपन्न

करमाळा/अक्षय कांबळे – विश्र्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या 131 व्या जयंती च्या निमित्ताने शिव,फुले,शाहू,आंबेडकर जयंती उत्सव समिती करमाळा व मा.नागेश दादा कांबळे मित्र परिवार करमाळा यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य राज्यस्तरीय रेकॉर्ड डान्स स्पर्धा दि: 13 एप्रिल रोजी सायंकाळी पार पडल्या. कोव्हिडं 19 च्या निर्बंधांमुळे बंद पडलेल्या स्पर्धा पुन्हा सुरू झाल्या. आणि निर्बंध उठल्यानन्तर करमाळा तालुक्यात प्रथमच…

Read More

मरवडे गावच्या मास्तरला ओपन चॅलेंजभविष्यात होणाऱ्या निवडणुकीत करेक्ट कार्यक्रम करू -संजय चेळेकर

मारापुर /प्रतिनिधी – दामाजी पतसंस्थेच्या निवडणुकीत गुरुसेवा पॅनल विश्वासहर्ता जपल्याने सुज्ञ मतदार राजाने संस्थेच्या हिताचा निर्णय घेऊन प्रचंड मताधिक्याने सत्ता अबाधित ठेवली, मात्र विरोधकांनी काही शिक्षकांच्या नाराजीचा फायदा घेऊन स्वार्थापोटी निवडणूक लावण्याचे महापाप केले, दामाजी पतसंस्थेच्या विजयाने शिक्षकाच्या राजकारणाला नवी दिशा मिळाली आहे, मरवडे गावच्या मास्तरला ओपन चॅलेंज भविष्यात होणाऱ्या कोणत्याही निवडणुकीत टप्प्यात आणून करेक्ट…

Read More

उपजीविका साधनांमुळे महिला आता स्वतःच्या पायावर उभ्या राहतील- पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते

सोलापूर / प्रतिनिधी – एकमेकीला साथ सहकार्य देत जर महिलांनी आगेकूच केली तर कोणतेही संकट तिला हरवू शकणार नाही. कष्ट जिद्द महत्वकांक्षा ही महिलांची शक्तिस्थळे आहेत. या कोरोना काळात कित्येक कुटुंबांची परवड झाली. कित्येक कुटुंबातील कर्ता पुरुष गेला त्यांचं दुःख तर आभाळाएवढा आहे. अशा परिस्थितीत आधार मागासवर्गीय महिला संस्थेने दिलेला आधार समाजाला आदर्शवत असल्याचे गौरवोद्गार…

Read More

पुढील काळ डाव्या आंबेडकरी एकजुटीचा – भाई धनंजय पाटील

बार्शी -प्रतिनिधी – पुढील काळ हा डाव्या व आंबेडकरी एकजूटीचा आहे, असे प्रतिपादन भाई धनंजय पाटील यांनी व्यक्त केले. ते शहीद कॉम्रेड गोविंद पानसरे स्मृतिदिन तसेच दलित पँथरचे सुवर्णमहोत्सवी वर्ष व शिवजयंतीच्या निमित्ताने आयटक कामगार केंद्र, बार्शी येथे 20 फेब्रुवारी 2022 रोजी दलित पँथर विचारधारा व आजची परिस्थिती या चर्चासत्रात अध्यक्षीय समारंभात ते बोलत होते….

Read More

राजमाता इंदुताई आंधळकर अन्नछत्र यांच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज जयंती साजरी

बार्शी :बार्शी शहरातील मध्यवर्ती ठिकाणी असणाऱ्या राजमाता इंदुताई आंधळकर अन्नछत्र यांच्या वतीने आयोजित छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मूर्तीचे पूजन माजी मंत्री दिलीप सोपल ,शिवसेना नेते भाऊ साहेब आंधळकर ,अभिनेत्रि आशु सुरपुर ,नागेश अक्कलकोठे ,शहर प्रमुख दीपक आंधळकर, सुप्रीया गुंड पाटिल ,बार्शी शहर पोलीस निरीक्षक रामदास शेळके साहेब पत्रकार सुनील भोसले…

Read More

छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त संमोहन तज्ञ डॉक्टर रवींद्र सोरटे यांचे आज दुपारी 4 ते 8 यावेळेत सोलापुरात मोफत संमोहन शिबीर

सोलापूर – महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त महाराष्ट्राचे प्रख्यात संमोहन उपचार तज्ञ डॉक्टर रवींद्र सोरटे यांनी 19 फेब्रुवारी रोजी दुपारी 4 ते सायं 8 वाजेपर्यंत मानसिक समस्या असणाऱ्या व्यक्तींसाठी एक दिवसीय हिप्नॉटिझम सल्ला,उपचार आणि मार्गदर्शन शिबिर आयोजित केले आहे. या शिबिरासाठी नावनोंदणी आवश्यक असून प्रत्येकाना व्ययक्तिक मार्गदर्शन केले जाणार आहे.मानसिक समस्या, ताण तणाव,…

Read More

राजकीय वैमनस्यातून द्राक्षे बागेचे नुकसान , दोषींवर कठोर कारवाई करण्याची उडान फाउंडेशनची मागणी

बार्शी –  राजकीय वैमनस्यातून द्राक्षे बागेचे नुकसान प्रकरणी दोषींवर कठोर कारवाई करण्याची उडान फाउंडेशनच्या वतीने तहसिलदार बार्शी यांच्याकडे निवेदनाद्वारे  मागणी करण्यात आली . निवेदनात म्हटले आहे की मौजे ढोराळे येथील ग.नं. १५६ मधील  ०१ हेक्टर  द्राक्ष बागेचे  अतोनात नुकसान करून संपूर्ण बाग नष्ट केलेली आहे. सदरील घटना ही राजकीय वैमनस्यातून झालेली आहे . शेतकरी ईस्माइल…

Read More