Headlines

“त्यांच्या…”, विभक्त पतीच्या शिंदे गटातील प्रवेशावर सुषमा अंधारेंची प्रतिक्रिया; म्हणाल्या, “मी लढणारी स्त्री”

[ad_1] शिवसेनेची ( उद्धव बाळासाहेब ठाकरे ) तोफ म्हणून सुषमा अंधारे यांनी अल्पावधीतच आपली ओळख निर्माण केली आहे. सुषमा अंधारे सातत्याने शिंदे गटातील आमदार आणि नेते यांच्यावर टीका करत असतात. आता सुषमा अंधारेंना शिंदे गटाने मोठा झटका दिला आहे. सुषमा अंधारेंपासून विभक्त झालेले त्यांचे पती वैजनाथ वाघमारे शिंदे गटात प्रवेश करणार आहेत. मागील काही दिवसांपासून…

Read More

sushma andhare on sanjay raut meet narendra modi amit shah and devendra fadnavis ssa 97

[ad_1] पत्राचाळ पुनर्विकास घोटाळ्याप्रकरणी गेल्या तीन महिन्यांहून अधिक काळ कारागृहात असलेले शिवसेना ( उद्धव बाळासाहेब ठाकरे ) नेते, खासदार संजय राऊत यांनी विशेष न्यायालयाने बुधवारी जामीन मंजूर केला. हे प्रकरण आर्थिक गैरव्यवहाराऐवजी केवळ दिवाणी वादाचे असताना संजय राऊतांना अटक करण्यात आली. ही अटक बेकायदा असल्याचे विशेष न्यायालयाने स्पष्ट केलं. त्यानंतर संजय राऊत यांनी आज (…

Read More

gulbrao devkar reach shivsena sushma andhare mahaprabodhan yatra in jalgaon ssa 97

[ad_1] राज्यात शिंदे फडणवीस सरकार स्थापन झाल्यापासून मंत्री गुलाबराव पाटील हे सातत्याने शिवसेनेवर ( उद्धव बाळासाहेब ठाकरे ) टीकास्त्र सोडत आहेत. त्यात शिवसेनेची महाप्रबोधन यात्रा गुलाबराव पाटील यांच्या मतदारसंघात पोहचली आहे. सुषमा अंधारे यांच्या नेतृत्वाखाली सुरु असलेल्या या यात्रेत राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी मंत्री गुलाबराव देवकर यांनी सुद्धा हजेरी लावली आहे. सुषमा अंधारे यांच्या वतीने सुरु…

Read More

Sushma andhare criticized devendra fadnavis over eknath shinde ssa 97

[ad_1] शिंदे-भाजपा सरकार गुजरातपुढे दबून चालतं. एकनाथ शिंदेंना निर्णय घेण्याचा कोणताही अधिकार नाही. त्यांना प्रत्येकवेळी दिल्लीला जावून विचारावे लागतं. त्यांनी काही बोलण्याचा प्रयत्न केला तर, देवेंद्र फडणवीस बोलून देत नाहीत, माईक काढून घेतात, चिठ्ठ्या पुरवतात, असा आरोप शिवसेनेच्या ( उद्धव बाळासाहेब ठाकरे ) उपनेत्या सुषमा अंधारेंनी केला आहे. ‘एबीपी माझा’ या वृत्तवाहिनीशी सुषमा अंधारे बोलत…

Read More

no demand devendra fadnavis photo indian currency sushma andhare taunt ram kadam ssa 97

[ad_1] दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी नोटांवर लक्ष्मी आणि गणपतीचा फोटो छापण्याची मागणी केली आहे. केजरीवाल यांच्या वक्तव्यानंतर नव्या वादाला तोंड फुटलं आहे. केजरीवाल यांच्या मागणीनंतर अनेक राजकीय नेत्यांनी महापुरुषांचा फोटो नोटेवर लावावा, अशी मागणी केली. भाजपाचे राम कदम यांनी भारतीय नोटांवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फोटो लावावा, असं म्हटलं आहे. त्यावरून ठाकरे गटाच्या नेत्या…

Read More

sushma andhare reaction after case register pm narendra modi mahaprabodhan yatra thane ssa 97

[ad_1] महाप्रबोधन यात्रेत प्रक्षोभक भाषण करणे शिवसेनेच्या नेत्यांना चांगलेच भोवल्याचं दिसत आहे. कारण, शिवसेना नेते विनायक राऊत, आमदार भास्कर जाधव आणि सुषमा अंधारे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती मिळत आहे. ठाण्यात नौपाडा पोलीस ठाण्यात हा गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणानंतर सुषमा अंधारे यांनी कायद्याची भाषा केली आहे. ठाण्यात ठाकरे गटाच्या शिवसेनेचा महाप्रबोधन यात्रा…

Read More

Sushma Andhare taunt kirit somaiya over narayan rane adhish bunglow ssa 97

[ad_1] केंद्रीय उद्योग मंत्री नारायण राणेंना अधीश बंगल्यातील बांधकाम प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाकडून दणका बसला आहे. उच्च न्यायालयाने दिलेला अनधिकृत बांधकामावरील कारवाईचा आदेश सर्वोच्च न्यायालयाने कायम ठेवत राणेंची याचिका फेटाळली आहे. यावरून शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी भाजपा नेते किरीट सोमय्यांवर निशाणा साधला आहे. “जरा कुठेही खुट्ट झालं तरी ज्येष्ठ समाजसुधारक किरीट सोमय्या फार तत्परतेने व्यक्त…

Read More

Shivsena leader sushma andhare attacked shinde group leader ramdas kadam ssa 97

[ad_1] उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना केवळ तीनवेळा मंत्रालयात गेले. अन्यवेळी मातोश्रीवर लपून खोके मोजण्याचे काम करत होते. तर, रश्मी ठाकरे या वर्षा बंगल्यावर कंत्राटदारांनी भेटत होत्या, असा गंभीर आरोप शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांनी केला होता. त्यांनी केलेल्या वक्तव्यानंतर कदमांवर टीकेचा भडीमार केला जात आहे. शिवसेनेच्या प्रवक्त्या सुषमा अंधारे यांनी रामदास कदमांचा समाचार घेतला…

Read More