Headlines

“जितेंद्र आव्हाडांनी राजीनामा देऊ नये”, सुप्रिया सुळेंच्या आवाहनावर भाजपा महिला पदाधिकाऱ्याचं प्रत्युत्तर, म्हणाल्या… | BJP Ridha Rashid answer NCP MP Supriya Sule over Jitendra Awhad resignation

राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यावर भाजपा महिला मोर्चा महामंत्री रिधा रशीद यांनी विनयभंगाचा आरोप केला. याप्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळेंनी याला विनयभंग म्हणतात का? असा सवाल उपस्थित केला. यावर तक्रारदार रिधा रशीद यांनी सोमवारी (१४ नोव्हेंबर) मुंबईत भाजपा प्रदेश कार्यालयात पत्रकार परिषद घेऊन सुप्रिया सुळेंना प्रत्युत्तर दिलं. तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात…

Read More

विनयभंगाच्या आरोपानंतर जितेंद्र आव्हाडांची आमदारकीच्या राजीनाम्याची घोषणा, सुप्रिया सुळेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाल्या, “त्या महिलेची…” | Supriya Sule comment on allegation of Molestation on Jitendra Awhad resignation

राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यावर विनयभंगाचा आरोप करत विनयभंगाचा गुन्हा झाला. यानंतर जितेंद्र आव्हाडांनी ७२ तासात दोन खोटो गुन्हे दाखल केल्याचा आरोप केला. तसेच पोलिसी अत्याचाराविरुद्ध लढणार असल्याचं सांगत आपल्या आमदारकीचा राजीनामा देण्याची घोषण केली. यानंतर राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळेंनी पहिली प्रतिक्रिया व्यक्त केली. त्या सोमवारी (१४ नोव्हेंबर) एबीपी माझाशी बोलत होते. सुप्रिया सुळे…

Read More

ncp supriya sule mocks gajanan kirtikar joins shinde group

खासदार गजानन किर्तीकर यांनी शिंदे गटात प्रवेश केल्यामुळे राज्याच्या राजकीय वर्तुळात नव्या चर्चेला सुरुवात झाली आहे. एकीकडे किर्तीकर शिंदे गटात गेल्यामुळे ठाकरे गटाला मोठा झटका बसल्याचं मानलं जात असताना यामुळे ठाकरे गटाला काहीही फरक पडलेला नाही, असा दावा पक्षाचे ज्येष्ठ नेतेमंडळी करत आहेत. या पार्श्वभूमीवर किर्तीकर यांनी शिंदे गटात जाताच उद्धव ठाकरेंवर टीकास्र सोडलं होतं….

Read More

“जनता सब जानती है” महाविकासआघाडीला उदय सामंतांचा खोचक टोला; म्हणाले, “उद्योग परराज्यात गेले हे तर…” Industry minister Uday Samant criticized Mahavikasaghadi government over industry remark

राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी आणखी एक प्रकल्प राज्याबाहेर गेल्यानंतर शिंदे-फडणवीस सरकारवर टीकास्र डागलं आहे. “शिंदे सरकारचं आणखी एक अपयश” अशी टीका सुप्रिया सुळेंनी केली आहे. या टीकेनंतर उद्योगमंत्री उदय सामंत यांनी ट्वीट केलं आहे. ‘उद्योग परराज्यात गेले, हे महाविकासआघाडीचे पाप आहे. ते आमच्या माथी मारू नका, जनता सुज्ञ आहे. वो सब जानती है’…

Read More

“ही काय जादूची कांडी आहे का?” सुप्रिया सुळेंच्या टीकेनंतर मुख्यमंत्र्यांचा खोचक सवाल; फडणवीस म्हणाले, “दर वेळी प्रकल्प महाराष्ट्राबाहेर गेल्यावर…” CM Eknath Shinde and Devendra Fadanvis replied to supriya sule on projects went out of maharashtra remark

ऊर्जा उपकरण निर्मिती प्रकल्प महाराष्ट्राबाहेर गेल्याचं सांगत राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर जोरदार टीका केली आहे. त्यांच्या या टीकेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. “जे प्रकल्प विरोधकांच्या काळात गेले त्याचं पाप आमच्या माथी मारलं जात आहे” असा आरोप शिंदे यांनी केला आहे. “एवढा मोठा प्रकल्प दोन ते तीन महिन्यात इकडून…

Read More

५० खोक्यांच्या आरोपावरून शिंदे गटातील शिवतारेंची टीका; म्हणाले “बायकोलाही शंका येत असेल तर…” | eknath shinde camp leader vijay shivtare criticizes opposition leaders and ncp for alleging rebel mla

राज्यात सत्तांतर झाल्यापासून शिवसेनेतील आमदारांनी पैसे खेऊन बंडखोरी केल्याचा आरोप विरोधकांकडून केला जातोय. त्यासाठी ‘खोके’ हा विशेष शब्द वापरला जात आहे. असे असतानाच बाळासाहेबांची शिवसेना गटाचे प्रवक्ते विजय शिवतारे यांनी विरोधी पक्षनेते अजित पवार, खासदार सुप्रिया सुळे, आमदार आदित्य ठाकरे यांच्या विरोधात २५०० कोटी रूपयांचा अब्रुनुकसान दावा ठोकणार असल्याचे शिवतारे म्हणाले होते. तशी घोषणा त्यांनी…

Read More

aaditya thackeray shivsena slams eknath shinde group abdul sattar

राज्याचे कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्याविषयी केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्याचे पडसाद राजकीय वर्तुळात उमटत आहेत. एकीकडे राष्ट्रवादी काँग्रेसकडून विविध ठिकाणी निषेध करणारी आंदोलनं केली जात आहेत, तर दुसरीकडे अब्दुल सत्तार यांच्या राजीनाम्याची मागणी केली जात आहे. या पार्श्वभूमीवर शिंदे गटाचे नेते विजय शिवतारे यांनी ‘खोके सरकार’ या टीकेवरून आदित्य ठाकरे, सुप्रिया…

Read More

shivsena uddhav thackeray group slams eknath shinde abdul sattar supriya sule

गेल्या दोन दिवसांपासून राज्यात अब्दुल सत्तार यांनी सुप्रिया सुळेंविषयी केलेल्या आक्षेपार्ह विधानाची चर्चा आहे. सर्वच स्तरातून या विधानाचा निषेध केला जात असताना खुद्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी याबाबत अद्याप स्पष्ट भूमिका मांडलेली नाही. यासंदर्भात राष्ट्रवादी काँग्रेस आणि इतर विरोधी पक्षांनी अब्दुल सत्तार यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. सत्तारांच्या वक्तव्याचा निषेध करण्यासाठी विविध ठिकाणी राष्ट्रवादीकडून आंदोलनंही…

Read More

How much money did Ajit Pawar get for taking oath in the morning Vijay Shivtare asked Supriya Sule msr 87

राज्याचे कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी काल(सोमवार) राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्याबद्दल अपशब्द वापरल्याने, राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापल्याचे दिसून आले. राष्ट्रवादी काँग्रेसने आक्रमक भूमिका घेत सत्तारांनी २४ तासांच्या आत माफी मागावी असा अल्टिमेटम दिला आणि त्यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करावी, अशी मागणी केली आहे. दरम्यान, सत्तारांच्या या वक्तव्यावर अनेकांच्या प्रतिक्रिया समोर आल्या आहेत. या पार्श्वभूमीवर…

Read More

supriya sule slams abdul sattar controversial statement on twitter

अब्दुल सत्तार यांनी सुप्रिया सुळेंबाबत केलेल्या विधानाचे पडसाद राज्यभर उमटत असताना आता खुद्द सुप्रिया सुळेंनी त्यावर पहिली प्रतिक्रिया दिली आहे. सुप्रिया सुळेंनी त्यांच्या ट्विटर अकाऊंटवर यासंदर्भात आपली भूमिका स्पष्ट केली असून सत्तेच्या केंद्रस्थानी बसलेल्यांकडून अशी वक्तव्ये अपेक्षित नसतात, असं म्हटलं आहे. तसेच, महाराष्ट्राची सुसंस्कृत परंपरा जतन करण्याचं आवाहनही त्यांनी लोकांना केलं आहे. काय म्हणाल्या सुप्रिया…

Read More