Headlines

“..ही तर सरकारची जबाबदारी,” शिवसेनेच्या दसरा मेळाव्यावर बोलताना सुनिल प्रभूंचे मोठे विधान | sunil prabhu said shivsena dussehra melawa will be on shivaji park

[ad_1] दरवर्षी विजयादशमीनिमित्त मुंबईतील शिवाजी पार्कवर शिवसेनेतर्फे दसरा मेळाव्याचे आयोजन केले जाते. या मेळाव्यासाठी राज्यभरातील शिवसैनिक मुंबईत दाखल होतात. मात्र यावर्षी शिवसेना पक्षात उभी फूट पडल्यामुळे शिवाजी पार्कवर कोण मेळावा घेण्यावरून चढाओढ लागली आहे. हा मेळावा शिवाजी पार्कवरच घेण्यासाठी उद्धव ठाकरे समर्थकांकडून प्रयत्न केले जात आहेत. आज शिवसेनेच्या उपविभाग प्रमुखांच्या बैठकीत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे…

Read More