रस्त्यावरच्या मुलीला आपलंसं केलं, मोठ्या मनाच्या Salim Khan यांनी ‘या’ लेकिला स्वत:चं नाव दिलं

Salim Khan Birthday : दिग्दर्शक आणि पटकथा लेखक अशी ख्याती असणाऱ्या आणि हिंदी कलाजगतामध्ये मोलाचं योगदान देणाऱ्या सलीम खान यांचा आज वाढदिवस (Salim Khan Birthday ). बॉलिवूड अभिनेता सलमान खानचे वडील आणि खान कुटुंबाचे प्रमुख अशीही त्यांची ओळख. कलाकारांच्या या कुटुंबामध्ये सलीम त्यांनी स्वत:चं वेगळेपण जपत जीवन जगण्याच्या सिद्धांतांनी सर्वांची मनंही जिंकली. सर्व मुलांसोबतच सलीम…

Read More