Headlines

“आम्हाला डिवचण्याचे काम केले तर…” शिंदे गटातील आमदार संतोष बांगर यांचा इशारा | santosh bangar warns uddhav thackeray group to not tease eknath shinde group

[ad_1] मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह ४० आमदारांनी बंडखोरी केल्यामुळे शिवसेना पक्षात उघड दोन गट पडले आहेत. हे दोन्ही गट एकमेकांवर सातत्याने टीका करताना दिसत आहेत. उद्धव ठाकरे गटाकडून शिंदे गटातील आमदारांना गद्दार म्हटले जात आहे. तर शिंदे गटातील आमदारदेखील तेवढ्याच क्षमतेने उद्धव ठाकरे गटाला प्रत्युत्तर देताना दिसत आहेत. दरम्यान, शिंदे गटातील आमदार संतोष बांगर यांनी…

Read More

बंडखोर आमदारांविरोधात कठोर पावलं उचलण्यास सुरुवात; संतोष बांगर, तानाजी सावंत यांच्यावर शिवसेनेची मोठी कारवाई | uddhav thackeray shivsena takes action against rebel mla santosh bangar and tanaji sawant

[ad_1] शिवसेनेच्या ४० आमदारांनी बंडखोरी केल्यामुळे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना राजीनामा द्यावा लागला. या बंडखोरीनंतर शिवसेनेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि उद्धव ठाकरे समर्थक असे उघड दोन गट पडले आहेत. उद्धव ठाकरे तसेच शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांच्याकडून बंडखोर आमदारांना यापूर्वी अनेकवेळा परतण्याचे आवाहन करण्यात आले आहे. मात्र या प्रयत्नांना यश…

Read More

बंडखोर आमदारांना परत बोलवणारे संतोष बांगर शिंदे गटात कसे आले? खुद्द एकनाथ शिंदेंनीच सांगितली इनसाईड स्टोरी, म्हणाले… | eknath shinde told story of how shivsena mla santosh bangar join shinde camp

[ad_1] शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या गटातील आमदार संतोष बांगर हे एकनाथ शिंदे गटात सामील झाले आहेत. बांगर यांच्या बंडखोरीनंतर आता शिंदे गटाकडे एकूण ४० आमदार झाले आहेत. एकनाथ शिंदे यांच्यासोबत शिवसेनेचे आमदार गुवाहाटी येथे मुक्कामी गेल्यानंतर संतोष बांगर यांनी या सर्व आमदारांना परत येण्याचे आवाहन केले होते. हे आवाहन करताना त्यांना अश्रूदेखील अनावर झाले…

Read More