Headlines

ed-will-present-answer on sanjay-raut-bail-plea-today-in-mumbai-sessions-court | Loksatta

[ad_1] पत्राचाळ कथित घोटाळाप्रकरणी अटकेत असलेले शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या जामीन अर्जावर ईडीने भूमिका स्पष्ट करावी, असे आदेश विशेष न्यायालयाने दिले होते. या आदेशानंतर ईडी आज मुंबई सत्र न्यायालयात आपलं उत्तर सादर करण्याची शक्यता आहे. गेल्या एक महिन्याहून अधिक काळ राऊत न्यायालयीन कोठडीत आहेत. सध्या ते आर्थर रोड मध्यवर्ती कारागृहात बंदिस्त आहेत. हेही वाचा-…

Read More