Headlines

‘माझा स्तर ठेवा, मला वाटलं नव्हतं…’, अन् भर कार्यक्रमात देवेंद्र फडणवीस भडकले; पाहा Video

[ad_1] Devendra Fadanvis in Kupte tithe gupte: छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध कार्यक्रम ‘खुपते तिथे गुप्ते’ याचं तिसरं पर्व 4 जूनपासून आता सुरू होतंय. या कार्यक्रमाचा (khupte tithe gupte) प्रोमो सध्या व्हायरल होताना दिसतोय. ज्यामध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी उपस्थिती दर्शविली. राज ठाकरे, नारायण राणे, नितीन गडकरी यांनी देखील हजेरी लावली होती. त्यानंतर आता देवेंद्र…

Read More

शिवसेनेतील बंडखोरीवर बोलताना विनायक राऊतांचे मोठे विधान, म्हणाले “शंभर टक्के, येत्या…” | vinayak raut criticizes eknath shinde rebel mla group said mid term election will takes place

[ad_1] शिवसेना पक्षातील बंडखोरीनंतर माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे गट आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गट यांच्यातील संघर्ष दिवसेंदिवस तीव्र होत चालला आहे. दोन्ही गटातील नेते एकमेकांवर कठोर टीका करताना दिसतात. असे असतानाच ठाकरे गटातील नेते संजय राऊत यांनी बंडखोर आमदारांना परतण्याचे आवाहन केले आहे. राऊतांच्या याच आवाहनावर ठाकरे गटातील नेते विनायक राऊत यांनी सविस्तर प्रतिक्रिया दिली…

Read More

shivsena sanjay raut slams bjp cm eknath shinde gajanan kirtikar

[ad_1] तीन महिन्यांनंतर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत तुरुंगातून बाहेर आले आहेत. बाहेर पडल्यानंतर त्यांनी सत्ताधाऱ्यांवर आणि विशेषत: शिंदे गटावर टीकास्र सोडलं आहे. या पार्श्वभूमीवर आगामी काळात सत्ताधारी आणि विरोधक यांच्यातील राजकीय कलगीतुरा अधिकच रंगण्याची चर्चा सुरू झाली आहे. नुकतेच शिंदे गटात दाखल झालेले खासदार गजानन किर्तीकर यांचे पुत्र अमोल किर्तीकर अजूनही उद्धव ठाकरेंसोबतच असून…

Read More

“…हे तुरुंगातून बाहेर पडताच पुन्हा जाणवलं”, संजय राऊतांनी मांडली स्पष्ट भूमिका; हिटलर काळाचा दिला संदर्भ!

[ad_1] गेल्या तीन महिन्यांपासून ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत हे पत्राचाळ घोटाळा प्रकरणात तुरुंगात होते. अखेर त्यांना जामीन मंजूर झाला असून ते आता तुरुंगाबाहेर आहेत. या तीन महिन्यांत शिवसेनेचं चिन्ह, पक्षनाव गोठवण्यापासून अनेक घडामोडी घडल्या. त्यामुळे आता बाहेर आल्यानंतर संजय राऊत काय बोलणार? याकडे सगळ्यांचं लक्ष होतं. त्याप्रमाणे संजय राऊतांनी बाहेर आल्यानंतर आक्रमक भूमिका मांडायला…

Read More

“राहुल गांधी आणि आदित्य ठाकरेंमध्ये देशाचं नेतृत्व करण्याची क्षमता”, संजय राऊतांचे विधानAaditya Thackeray and Rahul Gandhi are capable to lead country said Sanjay Raut

[ad_1] ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी माजी मंत्री आदित्य ठाकरे आणि खासदार राहुल गांधी यांच्यावर भाष्य केलं आहे. या दोन तरुण नेत्यांमध्ये देशाचं नेतृत्व करण्याची क्षमता आहे, असे राऊत यांनी म्हटले आहे. हे दोन तरुण नेते देशात ऊर्जा निर्माण करतील, असेही राऊत म्हणाले आहेत. राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली काँग्रेसची ‘भारत जोडो’ यात्रा कन्याकुमारीतून मार्गक्रमण करत…

Read More

gajanan kirtikar joined eknath shinde group sanjay raut shivsena slams

[ad_1] गजानन किर्तीकर यांनी शुक्रवारी शिंदे गटात प्रवेश केला. ठाकरे गटाला हा मोठा धक्का मानला जात आहे. यामुळे आता ठाकरे गटातून शिंदे गटात गेलेल्या खासदारांची संख्या १३ झाली आहे. “राष्ट्रवादी काँग्रेस-काँग्रेसची सोबत सोडण्याची मागणी आम्ही केली होती, पण उद्धव ठाकरेंनी ऐकलं नाही”, असं म्हणत गजानन किर्तीकर यांनी पक्षाला रामराम ठोकला. या पार्श्वभूमीवर राजकीय वर्तुळात चर्चा…

Read More

“खूप झालं आता! यांच्यावर खटले चालवले जातील, हा तळतळाट…” शिंदे गटाविरोधात संजय राऊत पुन्हा आक्रमक | sanjay raut criticizes eknath shinde says rebel mlas will definitely return

[ad_1] जामिनावर बाहेर आल्यानंतर संजय राऊत राज्याच्या राजकाणात पुन्हा एकदा सक्रिय झाले आहेत. संजय राऊत यांनी आज (११ नोव्हेंबर) शिवसेना पक्षातील बंडखोरीवर पुन्हा एकदा भाष्य केले. आता खूप झाले. या लोकांवर जनतेच्या न्यायालयात खटले उभारले जातील. ते महाराष्ट्राला कमजोर करत आहेत, अशी घणाघाती टीका केली. तसेच त्यांनी परत फिरायला हवे. बंडखोरी केलेल्यांमधील काही आमदार परत…

Read More

“मी तुलना करणारच” टिळक, वीर सावरकरांचे नाव घेत संजय राऊतांचे मोठे विधान; म्हणाले… | sanjay raut said will compare with lokmanya tilak and veer savarkar criticizes opposition

[ad_1] उद्धव ठाकरे गटातील नेते तथा खासदार संजय राऊत यांना जामीन मिळाला असून ते नुकतेच तुरुंगाबाहेर आले आहेत. पत्राचाळ घोटाळा प्रकरणात ते मागील साधारण ३ महिन्यांपासून न्यायालयीन कोठडीत होते. दरम्यान, तुरुंगातून बाहेर आल्यानंतर राऊत पुन्हा एकदा सत्ताधाऱ्यांवर कठोर शब्दांत टीका करत आहेत. तुरुंगात घालवलेल्या दिवसांबद्दल सांगताना ते लोकमान्य टिळक आणि वीर सावरकर यांचा उल्लेख करत…

Read More

“कोणावरही वेळ येऊ नये” तुरूगांत घालवलेल्या दिवसांवर बोलताना राऊत म्हणाले, “मी तर विचार करतो की…” | sanjay raut comment on prison days said prison days are difficult

[ad_1] शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांची नुकतीच जामिनावर सुटका झालेली आहे. पत्राचाळ घोटाळ्याप्रकरणी ते मागील साधारण तीन महिन्यांपासून तुरुंगात होते. दरम्यान, बाहेर आल्यानंतर त्यांनी तुरुंगात घालवलेल्या दिवसांवर भाष्य केले आहे. कोणावरही तुरुंगात जाण्याची वेळ येऊ नये. तुरुंगातील दिवस फार कठीण असतात, असे संजय राऊत म्हणाले आहेत. तसेच मी तुरुंगात गेलो म्हणजे लढाई संपलेली नाही, असेदेखील…

Read More

shivsena uddhav thackeray group sushma andhare targets kirit somaiya bjp

[ad_1] ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांची तुरुंगातून जामिनावर सुटका झाल्यानंतर ठाकरे गटाकडून आक्रमकपणे टीका केली जात असल्याचं दिसून येत आहे. विशेषत: ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी सत्ताधाऱ्यांवर परखड शब्दांत टीकास्र सोडलं आहे. आज सुषमा अंधारेंनी संजय राऊतांची भेट घेतली. यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना सुषमा अंधारेंनी शिंदे गट आणि भाजपाला लक्ष्य केलं. तसेच, संजय राऊतांच्या…

Read More