Headlines

Maharashtra Kesari 2023 : महाराष्ट्र केसरीच्या पंचांना धमकी; सिकंदर शेखविरोधात 4 गुणांचा ‘डाव’?

Maharashtra Kesari 2023 : महाराष्ट्र केसरी स्पर्धेतील माती विभागातील उपांत्य सामना सोलापूरचा सिकंदर शेख (Sikandar Shaikh) आणि पुण्याचा महेंद्र गायकवाड (Mahendra Gaikwad) यांच्यात पार पडला. थरारक राहिलेल्या या सामन्यात महेंद्र गायकवाडने सिकंदरचा पराभव केला. पहिल्या फेरीत सिकंदर शेख 2-1 गुणांनी आघाडी घेतली. मात्र, महेंद्रच्या डांग डाव सिकंदरला रुचला नाही आणि दुसऱ्या फेरीत महेंद्रने 4 गुणांची…

Read More