Headlines

Maa Lakshmi : लक्ष्मीची कृपा मिळवण्यासाठी शुक्रवारी करा ‘हे’ काम, दारिद्रय होईल दूर …

Friday Lakshmi Chalisa : हिंदू धर्मात प्रत्येक दिवस हा विशेष देवाला समर्पित केला आहे. आज शुक्रवार…म्हणजे आज माता लक्ष्मीचा वार…लक्ष्मीही धन आणि संपत्तीची देवता मानली जाते. जर तुमच्या घरावर सतत आर्थिक संकट येतं असेल किंवा पैशांची चणचण जाणवतं असेल. तर शुक्रवारी लक्ष्मीची उपासना केल्यास तिचा आशिर्वाद मिळतो. लक्ष्मी प्रसन्न झाली की तुम्ही मालामाल होऊ शकतात,…

Read More

देवी लक्ष्मीची कृपा मिळवण्यासाठी शुक्रवारी करा असा उपाय, आर्थिक कोंडी सुटणार

Friday Totke: आर्थिक संकटात आपल्याला काहीच सुचत नाही. कारण पैशांची चणचण आणि मदतीचा अपेक्षा हे न सुटणारं गणित आहे. अगदी मोक्याच्या वेळी जवळचे नातेवाईकही साथ देत नाही. त्यामुळे आर्थिक संकट लवकरात लवकर सुटावं अशी मनोमन प्रार्थना करत असतो. हिंदू धर्मात देवी लक्ष्मीची कृपा असल्यास पैशांची उणीव भासत नाही, असं बोललं जातं. ज्योतिषशास्त्रात प्रत्येक वार कोणत्या…

Read More