Maha Shivratri 2023 : कधी आहे महाशिवरात्री? जाणून घ्या तारीख, शुभ मुहूर्त, पूजा विधी आणि मंत्र
[ad_1] Maha Shivratri 2023 Date : वर्षातून दोन वेळा येणारी महाशिवरात्रीपैकी फाल्गुन महिन्यातील महाशिवरात्री देशात मोठ्या उत्साहात साजरी होते. यंदा महाशिवरात्री कधी साजरी करणायची आहे असा प्रश्न शिवभक्तांना पडला आहे. या दिवशी भगवान शंकर आणि माता पार्वती यांचा विवाह झाला होता. असं म्हणतात की मंदिरातील प्रत्येक शिवलिंगांमध्ये भगवान शिव वास करतात. शिवरात्रीच्या दिवशी जो कोणी…