Headlines

Shahaji Bapu patil on alliance with mns raj thackeray ssa 97

[ad_1] मनसेकडून शिवाजी पार्कमध्ये दीपोत्सवाचे आयोजन करण्यात आलं होतं. या दीपोत्सवाचे उद्घाटन राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं. या दीपोत्सवाच्या आकर्षक रोषणाईने शिवाजी पार्क लक्ष लक्ष दिव्यांनी उजळून गेलं होतं. मात्र, मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी आयोजित केलेल्या या कार्यक्रमाला मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री उपस्थित राहिल्याने युतीच्या चर्चांना उधाण आलं आहे. यावरती शिंदे गटाचे…

Read More