Headlines

Shahaji bapu patil attacks uddhav thackeray over shinde group new party name ssa 97

शिवसेना पक्षनाव आणि चिन्ह गोठवल्याच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाने सोमवारी उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे गटाला नव्या नावांचे वाटप केले. त्यानुसार उद्धव ठाकरेंना शिवसेना ( उद्धव बाळासाहेब ठाकरे ) हे नाव तर, शिंदे गटाच्या ‘बाळासाहेबांची शिवसेना’, या पर्यायी नावाला मान्यता देण्यात आली आहे. तर, ठाकरेंना ‘धगधगती मशाल’ हे चिन्ह देण्यात आलं आहे. यावरती शिंदे गटाचे आमदार…

Read More

Shinde camp mla shahaji bapu patil attacks uddhav thackeray over shivsena dasara melava 2022 ssa 97

यंदाच्या दसऱ्याला चाळीस गद्दार आणि फितुरांना गाडण्याचा निर्धार केला जाणार आहे. निष्ठेची वज्रमूठच घट्ट आवळली जाणार आहे. एक घाव दोन तुकडे, आज हिशेब चुकता होणार आहे, अशी टीका ‘सामना’तून शिंदे गटावर करण्यात आली आहे. यावरुन आता शिंदे गटाचे आमदार शहाजी बापू पाटील यांनी शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल केला आहे. “गेल्या अडीच वर्षांत उद्धव…

Read More

shinde group mla Shahaji bapu patil taunt opposition leader ajit pawar ssa 97

राज्य सरकारच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी कोणाच्या दबावाला बळी पडून चुकीची कामे करु नये. दिवस बदलतात, सगळे दिवस सारखे नसतात. त्यामुळे येत्या काळात आम्ही कधी सत्तेत येऊ हे कोणाला कळणार देखील नाही, अशा इशारा विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी सरकारी अधिकाऱ्यांना दिला होता. त्यावरून शिंदे गटाचे आमदार शहाजी बापू पाटील यांनी अजित पवारांना टोमणा मारला आहे….

Read More

shinde camp mla shahaji bapu patil on chandrakant khaire himalay statement ssa 97

शिवसेनेचे माजी खासदार चंद्रकांत खैरे सातत्याने बंडखोर आमदारांवर टीका करत आहे. शनिवारी ( १ ऑक्टोबर ) बंडखोरी केलेले सर्व आमदार निवडणुकीत पराभूत होतील. फुटून गेलेले कधीच निवडून आले नाही. ते पडले नाहीतर मी हिमालायात जाणार, असे खैरे यांनी म्हटलं होते. त्यांच्या या वक्तव्यावरून शिंदे गटाचे आमदार शहाजी बापू पाटील यांनी मिश्कील टीप्पणी केली आहे. “दिल्लीला…

Read More