Headlines

“…तो मर्द कसला”, शहाजी पाटलांच्या ‘त्या’ वक्तव्यावरुन एकनाथ खडसेंची टोलेबाजी, म्हणाले, “आमदार झाल्यानंतर त्यांची…”NCP leader Eknath Khadase commented on shinde group mla shahaji bapu patils wife saree remark

आमदार शहाजी बापू पाटील यांची वक्तव्यं राजकीय वर्तुळात चर्चेचे विषय ठरत असतात. त्यांनी अनेकदा भाषणात त्यांची पूर्वीची आर्थिक परिस्थिती सांगितली आहे. “आपल्या बायकोला साडी घ्यायलाही पैसे नव्हते” या त्यांच्या वक्तव्यावरुन बऱ्याच प्रतिक्रिया उमटल्या होत्या. पाटलांच्या या वक्तव्यावर राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांनी भाष्य केलं आहे. “आपल्या बायकोला साडी घेऊ शकत नाही तो मर्द कसला”, असा…

Read More

Mla Shahaji Bapu Patil Criticized Sanjay Raut on script remark said narad muni challenged Uddhav Thackeray on vidhansabha election “संजय राऊत नारद मुनी” शहाजी पाटलांचा ‘त्या’ वक्तव्यावरुन टोला, “…तर राजाराम पाटलाची औलाद नाही” म्हणत ठाकरे गटाला दिलं आव्हान

पंढरपुरातील एका सभेत बोलताना शिंदे गटाचे आमदार शहाजी बापू पाटील यांनी विधानपरिषदेवर जाण्याची इच्छा व्यक्त केली होती. त्यानंतर ठाकरे गटाला घाबरून माघार घेत असल्याचा आरोप त्यांच्यावर राजकीय वर्तुळातून करण्यात येत आहे. या आरोपाचा समाचार घेताना त्यांनी उद्धव ठाकरे गटाला आव्हान दिलं आहे. “माघार घेणार नाही, आगामी निवडणुकीत उभा राहणार. ज्यांना पाडायचं आहे, त्यांनी आत्तापासून कामाला…

Read More

shinde group leader and Mla Shahaji Bapu patil wants to go in Maharashtra legislative council MLC “मला विधानपरिषदेवर पाठवा आणि सांगोल्यातून…” शहाजी बापू पाटलांच्या मागणीनं भुवया उंचावल्या

आमदारकीबाबत केलेल्या वक्तव्यामुळे सांगोल्याचे आमदार शहाजी बापू पाटील पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. पंढरपुरातील एका सभेत भाजपा नेते प्रवीण दरेकरांकडे इशारा करत शहाजी बापू पाटलांनी विधानपरिषदेच्या आमदारकीची मागणी केली आहे. पाटलांनी ही मागणी करताच सभागृहात एकच हशा पिकला. शहाजी बापू पाटील या एकच मागणीवर थांबले नाहीत, तर सांगोला विधानसभा मतदारसंघातून विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन…

Read More

Shinde camp mla shahaji bapu patil attacks uddhav thackeray over shivsena dasara melava 2022 ssa 97

यंदाच्या दसऱ्याला चाळीस गद्दार आणि फितुरांना गाडण्याचा निर्धार केला जाणार आहे. निष्ठेची वज्रमूठच घट्ट आवळली जाणार आहे. एक घाव दोन तुकडे, आज हिशेब चुकता होणार आहे, अशी टीका ‘सामना’तून शिंदे गटावर करण्यात आली आहे. यावरुन आता शिंदे गटाचे आमदार शहाजी बापू पाटील यांनी शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल केला आहे. “गेल्या अडीच वर्षांत उद्धव…

Read More

shinde group mla Shahaji bapu patil taunt opposition leader ajit pawar ssa 97

राज्य सरकारच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी कोणाच्या दबावाला बळी पडून चुकीची कामे करु नये. दिवस बदलतात, सगळे दिवस सारखे नसतात. त्यामुळे येत्या काळात आम्ही कधी सत्तेत येऊ हे कोणाला कळणार देखील नाही, अशा इशारा विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी सरकारी अधिकाऱ्यांना दिला होता. त्यावरून शिंदे गटाचे आमदार शहाजी बापू पाटील यांनी अजित पवारांना टोमणा मारला आहे….

Read More

mumbai mayor kishori pednekar criticized shahaji bapu patil on wifes saree remark and bjp best bus banners

राज्यातील सत्तांतर नाट्यादरम्यान “काय झाडी, काय डोंगार, काय हाटिल” या डॉयलॉगमुळे प्रसिद्ध झालेले सांगोला विधानसभा मतदारसंघाचे आमदार शहाजी बापू पाटील सध्या एका नवीन वक्तव्यामुळे चर्चेत आहेत. खूप गरिबीत जगतोय, किती दिवसांपासून बायकोला साडी देखील घेऊ शकलो नाही, या त्यांच्या विधानावर आता राजकीय प्रतिक्रिया उमटताना दिसत आहे. शहाजी पाटलांच्या बायकोला आता लोकांनी साडी घेऊन द्यायची का? असा…

Read More

mla shahji bapu patil commented on shivsena saamna article and corruption allegations

शिवसेनेतील बंडखोर आमदारांनी ५० खोकी घेतल्याचा आरोप विरोधकांकडून सातत्याने केला जात आहे. या आरोपांना आमदार शहाजी बापू पाटील यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. “ज्यांचं आयुष्य खोक्यांवर गेले, त्यांना आता खोकेच दिसणार” असा पलटवार पाटील यांनी विरोधकांवर केला आहे. “कावळ्याच्या शापानं गुरं मरत नाहीत” असं म्हणत शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या ‘सामना’तील टीकेचा पाटील यांनी समाचार घेतला आहे. “शिंदे…

Read More