Headlines

Auspicious Yoga: भगवान राम-श्रीकृष्णाच्या कुंडलीत होते हे पाच योग, जाणून घ्या

Auspicious Yoga In God Ram And Krishna’s Kundali: हिंदू धर्मशास्त्रानुसार ज्योतिषशास्त्र एक जुनं विज्ञान असल्याचं मानलं जातं. ज्योतिषशास्त्राच्या मदतीने भविष्याचा वेध घेतला जातो. पूजा विधी आणि तोडगे वापरून ग्रहाची स्थिती अनुकूल केली जाते. तर कुंडलीतील काही दोषांवर उपाय करून ते सौम्य केले जातात. मात्र कोट्यवधी लोकांमध्ये एखाद्या व्यक्तीची नशिबात ग्रहांची स्थिती अनुकूल असते. ज्योतिषशास्त्रानुसार काही…

Read More