Headlines

Shani Margi 2022: 23 ऑक्टोबरला वक्री शनि होणार मार्गस्थ, या पाच राशींची अडकलेली कामं होणार पूर्ण!

Shani Margi 2022 Effect: ग्रहमंडळात शनिदेव न्यायाची भूमिका बजावतात. त्यामुळे शनिदेवांचं गोचर म्हटलं की चांगल्या चांगल्यांना घाम फुटतो. कारण शनिदेव (Shani) आपल्या कर्मानुसार फळं देतात. त्यामुळे इतर ग्रहांच्या गोचरापेक्षा शनि गोचर (Shani Rashi Parivartan) सर्वात महत्त्वाचा ठरतो. सध्या शनि देव स्वत:च्या मकर राशीत वक्री अवस्थेत आहेत. 23 ऑक्टोबर 2022 पासून शनिदेव मकर राशीतून मार्गस्थ होणार…

Read More