Shanishchari Amavasya Upay : शनिश्चरी अमावस्येला करा हा छोटासा उपाय! आयुष्यात कधी होणार नाही पैशांची कमी

Shanishchari Amavasya Upay : हिंदू धर्मात जसं पौर्णिमेला महत्त्व आहे तसाच अमावस्यालाही विशेष महत्त्वं आहे. अमावस्याच्या दिवशी बाळुमामाच्या (balumama) मठात पूजाअर्चा केल्यास तुमचे सगळ्या इच्छा पूर्ण होतात अशी मान्यता आहे. नवीन वर्षात येणाऱ्या शनिवारी म्हणजे 21 जानेवारी 2023 रोजी अमावस्या आहे. हिंदू धर्मात मौनी अमावस्या आणि शनिश्चरी अमावस्या या दोन्हींना विशेष महत्त्व आहे. यंदा माघ…

Read More

Venus Transit 2023 : शुक्र करणार कुंभ राशीत प्रवेश, ‘या’ 4 राशींचं नशीब चमकणार

Shukra Gochar 2023 : ज्योतिषशास्त्रानुसार शुक्र हा धन, ऐश्वर्य, आनंद आणि सुखांचा कारक मानला जातो. जेव्हा एखाद्या ग्रह एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश करतो तेव्हा त्याचे परिणाम आपल्या भाग्याशी जोडला जातो. शुक्र ग्रह 22 जानेवारीला कुंभ राशीत प्रवेश करणार आहे. त्यामुळे त्याचा परिणाम 5 राशींवर दिसून येणार आहे. 4 राशींचे भाग्य उजळणार आहे. तर एका…

Read More

Shani Gochar 2023: 17 दिवसानंतर शनिदेव होणार मार्गस्थ, नववर्षात या राशींना मिळणार साथ

Shani Rashi Parivartan 2023: ग्रह-तारे आणि राशीमंडळावर ज्योतिषशास्त्र आधारीत आहे. जन्मावेळी असलेलं नक्षत्र आणि चंद्र ज्या राशीत आहे त्यावरून रास ठरते. असं असलं तरी ज्योतिषांचं लक्ष हे शनिच्या स्थिती आणि गोचराकडे लागून असतं. कारण दंडाधिकाऱ्याची भूमिका बजावत असल्याने जातकांना चांगलाच घाम फुटतो. शनिदेव सर्वात मंद गतीने गोचर करणारा ग्रह आहे. एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश…

Read More

Rashi Parivartan 2023: नव्या वर्षात गुरु- शनी बदलणार रास; ‘या’ राशीच्या व्यक्तींनी ताबडतोब करा खास उपाय

Rashi Parivartan 2023: येणारं वर्ष म्हणजेच 2023 (new year) ऱ्याच कारणांनी खास असणार आहे. ग्रहनक्षत्र, ताऱ्यांची स्थितीच्या बाबतीतही नव्या वर्षात अगदी सुरुवातीपासूनच काही महत्त्वाचे आणि तितकेच लक्षवेधी बदल पाहता येणार आहेत. ज्योतिषविद्येच्या अभ्यासकांच्या मते नव्या वर्षात गुरू, शनि आणि राहू- केतू रास बदलणार आहेत. गुरु 24 नोव्हेंबरपासून मीन राशीत सरळ चाल चालत होता. जो 22…

Read More

Shani Dev: ‘या’ देवांची भक्ती करणाऱ्या जातकांवर शनिदेवांची असते कृपा

Shani Dev Krupa: ज्योतिषशास्त्रात शनिदेवांचं वेगळं असं स्थान आहे. शनिदेवांचा प्रभाव म्हंटलं की चांगल्या चांगल्यांना घाम फुटतो. शनि साडेसाती, अडीचकी आणि महादशा-अंतर्दशा यामुळे अडचणींचा सामना करावा लागतो. शनिदेवांना ग्रहमंडळात न्यायाधीशांचा दर्जा दिला गेला आहे. मनुष्याला त्याच्या कर्मानुसार शनिदेव फळ देतात. पण ज्या व्यक्तींवर शनिदेवांची कृपा असते त्यांचा हात कोणीही पकडू शकत नाही. शनिदेव रंकाला राजा…

Read More

Shani Margi 2022: शनिदेव झाले मार्गस्थ, या पाच राशींवर असेल वक्रदृष्टी! जाणून घ्या उपाय

Shani Margi 2022: ज्योतिषशास्त्रानुसार प्रत्येक ग्रह एका ठरावीक कालावधीनंतर राशी बदल करतो. सूर्य आणि चंद्र हे दोन ग्रह सोडले तर इतर सर्व ग्रह वक्री होतात. त्यामुळे त्या त्या राशींवर तसा प्रभाव पडतो. जुलैपासून शनिदेव मकर राशीत वक्री होते. आजपासून शनिवदेव मकर राशीत मार्गस्थ झाले आहेत. शनिदेव 17 जानेवारी 2023 पर्यंत अशा स्थितीत असणार आहे. त्यानंतर…

Read More

Shani Margi 2022: तीन दिवसानंतर शनिदेव होणार मार्गस्थ, 3 महिने या राशींची असेल चांदी

Shani Margi 2022: ज्योतिषशास्त्रानुसार शनिदेव सर्वात धीम्या गतीने गोचर करणारा ग्रह आहे. शनिदेवांना (Shani Dev) एका राशींतून दुसऱ्या राशीत मार्गक्रमण करण्यासाठी अडीच वर्षांचा कालावधी लागतो. शनिदेव ज्या राशीत प्रवेश करतात. त्या राशींच्या पुढच्या आणि मागच्या राशीवर शनिदेवांचा प्रभाव राहतो. सध्या शनिदेव वक्री अवस्थेत असून मकर राशीत आहेत. 23 ऑक्टोबर 2022 रोजी शनिदेव मार्गस्थ होणार आहे….

Read More