Headlines

‘विराटनं आता…’; विक्रमी खेळीनंतर Team India च्या खेळाडूविषयी हे काय म्हणाली कंगना?

[ad_1] Kangana on Virat Kohli: भारतीय क्रिकेट संघानं यंदाच्या वर्ल्ड कपमध्ये दमदार कामगिरी करत अंतिम सामन्यापर्यंत मजल मारली आहे. पाकिस्तानपासून न्यूझीलंडपर्यंत बऱ्याच संघांना पराभूत करत Rohit Sharma च्या नेतृत्त्वाखालील या संघानं आता World Cup 2023 मधील अतिशय महत्त्वाचा टप्पा गाठला. नुकत्याच पार पडलेल्या Semi Final मध्ये भारतानं न्यूझीलंडचा पराभव केला आणि दणक्यात अंतिम फेरी गाठली. …

Read More

एका माणसाच्या वर्षाचा पगार तितका ‘virushka’ कमवतात दिवसाला, जगतात Luxury Life

[ad_1] Virushka Luxury Life : ‘विरुष्का’ हे भारतातलं हे प्रसिद्ध आणि सेलिब्रिटी नाव. भारताचा स्टार फलंदाज विराट कोहली (Virat Kohli) आणि बॉलीवूडची प्रसिद्ध अभिनेत्री अनुष्का शर्मा (Anushka Sharma) यांच्या नावातले शब्द घेऊन तयार करण्यात आलेलं हे यूनिक नाव. विराट आणि अनुष्का दोघांनीही आपापल्या क्षेत्रात आपल्या कामगिरीची छाप उमटवली असून दोघांचेही लाखो चाहते (Followers) आहेत. विरुष्काची…

Read More

Virat Kohli ने शतक ठोकताच अनुष्का शर्माने केला प्रेमाचा वर्षाव, ‘दिल’ वाला फोटो पाहिला आहे का?

[ad_1] Anushka Sharma Reaction on Virat Kohli Century : आशिया चषक (Asia Cup 2023) मधील भारत पाकिस्तान सामन्यात (India vs Pakistan) भारतीय संघाने त्यांना निस्तनाभुत केलं. विराट कोहली आणि के एल राहुलच्या शतकी खेळीने पाकिस्तानला धुळ चारली. कोलंबोमध्ये पार पडलेल्या या सामन्यात किंग कोहलीची खेळी पाहून प्रत्येक भारतीयाची मान उंचावली. त्यात सर्वत्र विराट आणि कोहलीवर…

Read More

Game Over: जसप्रीत बुमराहची दुखापत किती खरी? Sting Operation मध्ये धक्कादायक खुलासा

[ad_1] Chetan Sharma On Jasprit Bumrah: टीम इंडियाचा (Team India) प्रमुख स्टार गोलंदाज जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) दुखापतीमुळे गेला बराच कालावधी टीम इंडियापासून दूर आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या शेवटच्या दोन कसोटी सामन्यात बुमराह खेळेल अशी शक्यता वर्तवण्यात आली होती. पण दुखापतीमुळे त्याची संघात निवड करण्यात आली नाही. आता बुमराहच्या दुखापतीबाबत एक मोठा खुलासा झाला आहे. झी मीडियाने…

Read More

IND vs AUS: Suryakumar Yadav चा Test Debut.. मास्टर ब्लास्टचा आनंद गगनात मावेना, म्हणाला..

[ad_1] IND vs AUS: टीम इंडियाने नागपूर कसोटीसाठी (Nagpur Test) टी-ट्वेंटी स्पेशलिस्ट सूर्यकुमार यादवचा प्लेइंग इलेव्हनमध्ये (Suryakumar Yadav Test Debut) समावेश केलाय. त्याच्या कारकिर्दीतील ही पहिलीच कसोटी आहे. शुभमन गिलऐवजी सूर्यकुमार यादवला (Suryakumar Yadav) संधी देण्यात आली आहे. त्यामुळे 175 च्या स्टाईक रेटने खेळणाऱ्या सूर्याची खऱ्या अर्थाने कसोटी असणार आहे. सूर्याला संधी देण्यात आलेल्याने सर्वांच्या…

Read More

Spiritual Quotes for Positivty : अनुष्का- विराटच्या सुखी आयुष्याचं गुपित समोर, अभिनेत्रीनं सांगितला खास व्यक्तीनं दिलेला मंत्र

[ad_1] Neem Karoli Baba Quotes:  काही व्यक्ती त्यांच्या अस्तित्वानंच अनेकांच्या अंधकारमय आयुष्यात प्रकाश आणतात. अशा व्यक्तींचा सहवास लाभणं म्हणजे ईश्वरप्राप्तीहून कमी नाही. अशाच व्यक्तींमध्ये येणारं एक नाव म्हणजे बाबा नीम करोली किंवा नीम करोली बाबा. उत्तराखंडमधील ऋषीकेशपासून काही अंतरावर असणाऱ्या (Kainchi dham) कैंची धाम इथं त्यांचा आश्रम आहे. उत्तर प्रदेशातील अकबरपूर येथे जन्मलेल्या नीम करोली…

Read More

Sourav Ganguly: ‘टीम इंडियाला World Cup जिंकायचा असेल तर…’, सौरव गांगुलीने दाखवला गोल्डन मार्ग!

[ad_1] Sourav Ganguly On Team India: आगामी वनडे वर्ल्ड कपसाठी (ODI World Cup 2023) आता फक्त काही महिनेच शिल्लक आहेत. टी-ट्वेंटी वर्ल्ड कपमध्ये दारूण पराभवाचा सामना करावा लागल्यानंतर आता वनडे वर्ल्ड कप जिंकण्याच्या तयारीने टीम इंडिया मैदानात उतरणार आहे. गेल्या 10 वर्षांपासून आयसीसीची (ICC) एकही स्पर्धा जिंकलेली नाही. त्यामुळे यंदा भारतातच आयोजित केला जाणारा वर्ल्ड…

Read More

Anushka Sharma Pregnant : अनुष्काच्या गरोदरपणाची चर्चा जोरात; आता या VIDEO ला काय म्हणावं?

[ad_1] Anushka Sharma Pregnant : अभिनेत्री (Bollywood Actress Anushka sharma) अनुष्का शर्मा हिनं करिअरमध्ये अपेक्षित उंची गाठल्यानंतर क्रिकेटपटू विराट कोहली (Virat Kohli) याच्याशी लग्नगाठ बांधली. वयाच्या अमुक एका टप्प्यावर पोहोचल्यानंतर तिनं खासगी आयुष्याला महत्त्वं दिलं. यामध्ये तिचा संसार असो किंवा मग मुलीचा जन्म. अनुष्कानं घेतलेल्या अनेक निर्णयांचा चाहत्यांना कायमच हेवा वाटला. चित्रपटांमध्ये अभिनय करण्यापासून ते…

Read More

ICC Men’s T20I Team: आयसीसीचा सर्वोत्तम T20I संघ जाहीर, भारताच्या ‘या’ 3 खेळाडूंना मिळालं स्थान!

[ad_1] ICC Men’s T20I Team : आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने म्हणजेच आयसीसीने (ICC) पुरुष T20I ‘टीम ऑफ द ईयर’ जाहीर केली आहे. मागील वर्षी आयसीसीच्या स्पर्धेत खास कामगिरी करणाऱ्या 11 खेळाडूंची ही यादी घोषित (ICC Men’s T20I Team of the Year 2022) करण्यात आली आहे. आयसीसीच्या संघात 3 भारतीय खेळाडूंना जागा मिळवण्यात यश मिळालंय. तर इंग्लंडला…

Read More

Virat Kohli : विराट कोहली विक्रम मोडण्यासाठी सज्ज! जे कोणालाही जमलं नाही ते विराट करु शकणार का?

[ad_1] Virat Kohli Record : पहिल्या विजयानंतर न्यूझीलंडवर मात करण्यासाठी भारतीय संघ सज्ज झाला आहे. आज रायपूरमध्ये भारत आणि न्यूझीलंडमधील दुसरा एकदिवसीय सामना खेळला जाणार आहे. आजचा सामना न्यूझीलंडसाठी महत्त्वाचा आहे. आज दुपारी (21 जानेवारी 2023) 1.30 वाजता थेट प्रक्षेपण स्टार स्पोर्ट्सवर होणार आहे. आजचा दिवस भारताचा स्टार खेळाडू विराट कोहलीसाठीही खास आहे. या सामन्यात…

Read More