Headlines

Vikram Gokhale: ‘मला एका बाबतीत विक्रम गोखले आवडायचे…’; राज ठाकरेंची पोस्ट व्हायरल!

Vikram Gokhale Death: ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांचं आज पुण्यातील (Pune) दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात निधन (Dinanath Mangeshkar Hospital) झालं आहे. मराठी रंगभूमी, मराठी सिनेविश्वात तसेच हिंदी चित्रपटसृष्टी (Hindi cinema) आपल्या वैशिष्ट्यपूर्ण अभिनय कौशल्यानं नवी ओळख निर्माण करणाऱ्या विक्रम गोखले यांच्या निधनानंतर (Vikram Gokhale Passes Away) अनेक प्रतिक्रिया समोर येत आहेत. अशातच मनसे अध्यक्ष राज ठाकरे…

Read More

Vikram Gokhale: “विक्रमकाका, जेव्हा जेव्हा कुणी अभिनेता…”; अमोल कोल्हेंची भावूक पोस्ट!

Vikram Gokhale Death: मराठी रंगभूमीचे ‘बॅरिस्टर’ अशी ओळख असलेले… मराठी आणि हिंदी सिनेमांमध्ये आपल्या अभिनयाची अचूक चुणूक दाखवणारे अभिनेते विक्रम गोखले (Vikram Gokhale) यांची आज प्राणज्योत मावळली. गेल्या काही दिवसांपासून गोखले यांची प्रकृती खालावली होती. त्यानंतर वयाच्या 77 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. गोखले यांच्या निधनानंतर (Vikram Gokhale Passes Away) विविध क्षेत्रातून प्रतिक्रिया उमटत असल्याचं…

Read More