Headlines

Horoscope 9 February 2023 : आजची संकष्टी तुम्हाला फळणार; राशीत लिहिलाय नवा दागिना, पगारवाढ आणि बरंच काही

Horoscope 9 February 2023 : नवा दिवस नव्या संधी आणि नव्या सकारात्मकतेनं सुरु झाला आहे. अशा या दिवशी तुमच्यासाठी नियतीनं खूप काही वाढून ठेवलं आहे. ते नेमकं काय? चला पाहूया… मेष (Aries)शेअर बाजारात केलेल्या गुंतवणुकीचा आज तुम्हाला फायदा होणार आहे. आरोग्याच्या तक्रारी दूर होणार आहेत. एखाद्या नव्या कामाच पुढाकारानं सहभागी व्हाल. वृषभ (Taurus )अतिघाई आणि…

Read More

Horoscope 8 February 2023 : पैसा येणार की जाणार? अविवाहितांसाठी आजचा दिवस ठरेल अविस्मरणीय

Horoscope 8 February 2023 : आजचा दिवस प्रत्येक राशीसाठी अतिशय खास आहे. त्यामुळं हा दिवस आणखी खास करा करता येईल यावरच भर द्या. मेष (Today Aries Horoscope)कोणत्याही महत्त्वाच्या कामात घाई करु नका. आजचा दिवस तुमच्यासाठी अतिशय खास आहे. त्यामुळं स्वत:वर विश्वास ठेवा. आज एखाद्या मंदिरात जा. वृषभ (Today Taurus Horoscope)आजच्या दिवशी घरात पाहुण्यांची ये जा…

Read More

Surya Grahan 2023: वर्षातलं पहिलं सूर्यग्रहण ‘या’ राशींना फळणार; पैसा, करिअर सर्व बाबतीत चांदी होणार

Solar Eclipse 2023: नव्या वर्षाची सुरुवात होऊन आता नवा महिनाही सुरु झाला आहे. वर्षाचा पहिला महिना नेमका कसा सरला याचीच अनेकांना कल्पनाही आली नाही. हा राहिला मोठ्या चर्चेचा मुद्दा. याच वर्षातील पहिलं सूर्यग्रहणही आता अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपलं आहे. 2023 या वर्षातील पहिलं ग्रहण एप्रिल महिन्यामध्ये असणाऱ आहे. पृथ्वी आणि सूर्याच्या मध्ये चंद्र आल्यास…

Read More

Mahashivratri 2023: यश, मानसन्मान सर्वच मिळणार…; यंदाची महाशिवरात्र ‘या’ 6 राशींना फळणार

Lucky Zodiac Sign on Mahashivratri : हिंदू धर्मात प्रत्येक दिवसाचं, प्रत्येक सणाचं अनन्यसाधारण महत्त्वं आहे. त्यातही काही दिवसांना अतीप्रचंड महत्त्व प्राप्त आहे. आध्यात्मिकदृष्ट्यासुद्धा हे दिवस अतीव महत्त्वाचे आहेत. यातलाच एक दिवस म्हणजे, महाशिवरात्र. शंकर आणि पार्वतीची या दिवशी यथासांग पूजाअर्चा केली जाते. यंदाची महाशिवरात्र 19 फेब्रुवारीला असेल. या दिवशी असे काही खास योग तयार झाले…

Read More

Mangal Margi 2023: दोन दिवसांनी मार्गी होतोय मंगळ; ‘या’ चार राशीच्या व्यक्तींनी लक्ष द्या

Mangal Margi 2023: वर्षाच्या सुरुवातीलाच काही ग्रहांनी त्यांचं स्थान बदलण्यास सुरुवात केली असून, ठराविक राशींवर याचे थेट परिणाम दिसून येत आहेत. आता पुढील दोन दिवसांत म्हणजेच 13 जानेवारीला ग्रहांचा सेनापती म्हणून ओळख असणारा मंगळ वृषभ राशीत मार्गस्थ होत आहे. साधारण 30 ऑक्टोबरपर्यंत मंगळ मार्गी असेल. ज्योतिषविद्येतील संदर्भांनुसार कोणताही ग्रह मार्गी होणं म्हणजे तो सरळ दिशेनं…

Read More

Horoscope 5 January 2023 : आज ‘या’ राशींना मिळणार नशिबाची साथ आणि मालामाल होण्याची संधी

Horoscope 5 January 2023 : चला पाहूया तुमच्या राशीसाठी आजचा दिवस कसा असेल…. मेष (Today Aries Horoscope)आर्थिक स्थिती सुधारेल. अभ्यासामध्ये आज तुमचं मन रमणार आहे. एखादा नवा दागिना खरेदी कराल. वृषभ (Today Taurus Horoscope)दाम्पत्य जीवनामध्ये सुखावह प्रसंग अनुभवण्याची संधी मिळणार आहे. तांदूळ दान करा. आज नशिबाची साथ तुम्हाला मिळणार आहे. मिथुन (Gemini Horoscope Today)गरजवंतांना मदत…

Read More

Horoscope 4 January 2023 : आज ‘या’ राशींचा भाग्योदय, ग्रहांची स्थिती फळणार

Horoscope 4 January 2023 : आज बुधवार. पाहा आजच्या दिवसाचं तुमचं राशीभविष्य काय आहे…. मेष (Aries Horoscope Today)कुटुंबासमवेत जास्तीत जास्त वेळ व्यतीत करण्याची संधी मिळेल. वेळीच कुटुंबीयांची मदत घ्या. कोणालाही आज पैसे उधार देऊ नका. वृषभ (Today Taurus Horoscope)गुरुंचा आदर करा. कोणत्याही कामामध्ये बेजबाबदारपणे वागू नका. संध्याकाळपर्यंत तुम्हाला तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरं मिळणार आहेत. मिथुन…

Read More

Lucky Number : नव्या वर्षात राशीनुसार ‘हा’ असेल तुमचा लकी नंबर, नशिबाला मिळणार कलाटणी

Lucky Number For Rashi: जीवनात बऱ्याचदा असे काही प्रसंग घडतात ज्यावेळी आपल्याला वाटू लागतं की अमूक एक गोष्ट, तमुक एक ठिकाण किंवा मग एखादी व्यक्ती आपल्यासाठी लकी आहे. अर्थात हे सर्व घटक आपल्या नशिबाला सकारात्मक कलाटणी देणारे ठरतात असंच मत आपण बनवतो. हेच एखाद्या आकड्याविषयीसुद्धा होतं. हा माझा लकी नंबर आहे, या तारखेला माझ्यासोबत चांगलंच…

Read More

Rashi Parivartan 2023: नव्या वर्षात गुरु- शनी बदलणार रास; ‘या’ राशीच्या व्यक्तींनी ताबडतोब करा खास उपाय

Rashi Parivartan 2023: येणारं वर्ष म्हणजेच 2023 (new year) ऱ्याच कारणांनी खास असणार आहे. ग्रहनक्षत्र, ताऱ्यांची स्थितीच्या बाबतीतही नव्या वर्षात अगदी सुरुवातीपासूनच काही महत्त्वाचे आणि तितकेच लक्षवेधी बदल पाहता येणार आहेत. ज्योतिषविद्येच्या अभ्यासकांच्या मते नव्या वर्षात गुरू, शनि आणि राहू- केतू रास बदलणार आहेत. गुरु 24 नोव्हेंबरपासून मीन राशीत सरळ चाल चालत होता. जो 22…

Read More

Horoscope 14 December 2022 : राशीभविष्य; कसा असेल तुमचा आजचा दिवस, कधी व्हायचंय सावध?

Horoscope 14 December 2022 : आज बुधवार. दिवसाची सुरुवात झालीये, काहीजण त्यांच्यात्यांच्या कामासाठी निघाले आहेत. तुम्ही दिवसाची सुरुवात केली असेल किंवा नसेल, तरीही पाहून घ्या काय सांगतं आजचं राशीभविष्य… मेष (Aries Horoscope Today)- समाजात तुमच्याप्रती असणारी आदराची भावना वाढेल. आरोग्याच्या सर्व चिंता मिटतील. शत्रू सक्रिय असल्यामुळं सावध राहा. वृषभ (Today Taurus Horoscope)- अडकलेले पैसे परत…

Read More