Headlines

जितेंद्र आव्हाडांचा राजीनामा स्वीकारणार का? विधानसभा अध्यक्ष नार्वेकर म्हणाले “माझ्याकडे…”| rahul narvekar said will follow processor for accepting resignation of ncp mla jitendra awhad

[ad_1] राष्ट्रवादीचे नेते तथा आमदार जितेंद्र आव्हाड यांनी आपल्या आमदारकीचा राजीनामा देण्याचा निर्णय घेतला आहे. भारतीय दंड विधानातील ३५४ कलमांतर्गत त्यांच्याविरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आल्यामुळे त्यांनी हा निर्णय घेतला आहे. याबाबतचे पत्रही त्यांनी विधानसभा अध्यक्षांच्या नावे लिहिले आहे. दरम्यान, विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी आव्हाडांच्या राजीनाम्यावर भाष्य केले आहे. ते माध्यम प्रतिनिधींशी बोलत होते….

Read More

आव्हाडांच्या राजीनामा देण्याच्या निर्णयानंतर किरीट सोमय्या आक्रमक, म्हणाले “पोलीस गुंडांनी…” | jitendra awhad decision of mla post resignation kirit somaiya criticizes on anant karmuse beating case

[ad_1] राष्ट्रवादीचे नेते तथा आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यावर ३५४ कलमांतर्गत विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हर हर महादेव या मराठी चित्रपटाचे शो बंद पाडल्याप्रकरणीदेखील त्यांच्यावर ८ नोव्हेंबर रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर आव्हाड यांना अटकदेखील झाली होती. दरम्यान, नुकतंच दाखल झालेल्या विनयभंगाच्या गुन्ह्यानंतर आव्हाड मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत आहेत. मी माझ्या आमदारकीचा…

Read More

विश्लेषण : गुन्हा दाखल होताच जितेंद्र आव्हाड राजीनामा देण्याच्या तयारीत, पण कलम ३५४ नेमकं आहे तरी काय? | jitendra awhad said giving resignation of mla post know what is ipc section 354 in which awhad is booked

[ad_1] राष्ट्रवादीचे नेते तथा आमदार जितेंद्र आव्हाड यांनी आपल्या आमदारकीचा राजीनामा देण्याच्या तयारीत आहेत. याबाबतची माहिती आव्हाड यांनी ट्वीटद्वारे आज (१४ नोव्हेंबर) सकाळीच दिली आहे. काल (१३ नोव्हेंबर) त्यांच्याविरोधात कलम ३५४ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याच कारणामुळे माझ्यावर खोटा गुन्हा दाखल करण्यात आल्याचा दावा करत आव्हाड यांनी आमदराकीचा राजीनामा देणार असल्याचे म्हटले आहे….

Read More

जितेंद्र आव्हाडांच्या अटकेनंतर ठाण्यात तणाव, राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांवर लाठीमार | thane police made lathi charge on ncp activist after jitendra awhad arrest

[ad_1] राष्ट्रवादीचे नेते तथा माजी मंत्री जितेंद्र आव्हाड यांना ठाणे पोलिसांनी अटक केली आहे. ठाण्यातील विवीयाना मॉलमधील सिनेमागृहात सोमवारी त्यांनी ‘हर हर महादेव’ या चित्रपटाचा शो राष्ट्रवादीने बंद पाडला होता. याप्रकरणीच त्यांना अटक करण्यात आली आहे. दरम्यान, आव्हाडांच्या या अटकेचा राष्ट्रवादीने निषेध केला आहे. राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. आव्हाड यांना रुग्णालयात तपासणीसाठी घेऊन जात…

Read More

amol mitkari on jitendra awhad arrest har har mahadev movie screening

[ad_1] राष्ट्रवादी काँग्रेसचे कळवा-मुंब्रा मतदारसंघातील आमदार जितेंद्र आव्हाड यांना ठाण्यातील वर्तक नगर पोलिसांनी अटक केल्यानंतर राजकीय वातावरण तापलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेसकडून या अटकेचा तीव्र शब्दांमध्ये निषेध केला जात आहे. ‘हर हर महादेव’ चित्रपटाच्या शोदरम्यान ठाण्यात झालेल्या राड्यानंतर जितेंद्र आव्हाडांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर आज त्यांना अटक करण्यात आली आहे. यासंदर्भात संताप व्यक्त करताना…

Read More

जितेंद्र आव्हाड यांच्या अटकेनंतर रोहित पवार आक्रमक, म्हणाले “…तर ती आश्चर्याची बाब आहे”| ncp leader rohit pawar criticizes arrest of jitendra awhad opposing har har mahadev film

[ad_1] ‘हर हर महादेव’ या मराठी चित्रपटाचा शो राष्ट्रवादीने बंद पाडल्याप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांना अटक करण्यात आली आहे. ठाण्यातील विवीयाना मॉलमधील सिनेमागृहात सोमवारी रात्री १० वाजता या चित्रपटाचे शो बंद करण्यात आले होते. दरम्यान, आव्हाड यांच्या अटकेनंतर राज्यभरातून संताप व्यक्त करण्यात येत आहे. राष्ट्रवादीचे नेते रोहित पवार यांनीदेखील या अटकेचा निषेध केला…

Read More

मला गप्पांमध्ये गुंतवून ठेवलं अन्…, आव्हाडांनी ट्विट करत सांगितला अटकेआधीचा घटनाक्रम | NCP Jitendra Awhad Tweets explaining what happens in police station before arrest sgy 87

[ad_1] Har Har Mahadev Movie Screening Controversy: ठाण्यात मॉलमधील सिनेमागृहात केलेल्या मारहाण प्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांना अटक करण्यात आली आहे. जितेंद्र आव्हाड यांनी सोमवारी रात्री १० वाजता ‘हर हर महादेव’ चित्रपटाचा शो बंद पाडला होता. यावेळी चित्रपट पाहणाऱ्या प्रेक्षकांना बाहेर काढण्यात आलं होतं. याच पार्श्वभूमीवर वर्तकनगर पोलिसांनी जितेंद्र आव्हाड यांना अटक केली…

Read More

‘अब्दुल सत्तार जोकर, त्यांना तमाशात पाठवा,’ सुप्रिया सुळेंवरील टिप्पणीनंतर राष्ट्रवादी युवक काँग्रेसची टीका | ncp youth wing president mahebub shaikh criticizes abdul sattar for commenting on supriya sule

[ad_1] शिंदे गटातील नेते तथा कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्यावर टीका करताना आक्षेपार्ह शब्दांचा वापर केला. सत्तार यांच्या या टीकेनंतर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी आक्रमक पवित्रा धारण केला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सत्तार यांचा जोपर्यंत राजीनामा घेत नाहीत, तोपर्यंत आम्ही आंदोलन करत राहू, असा इशार राष्ट्रवादीने दिला आहे. तर राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अध्यक्ष…

Read More

सुप्रिया सुळेंवरील अभद्र टिप्पणीनंतर किशोरी पेडणेकर आक्रमक, सत्तार यांंचा उल्लेख करत म्हणाल्या “दोन कानफाटात…” | kishori pednekar criticizes abdul sattar for derogatory comments on supriya sule

[ad_1] शिंदे गटातील नेते तथा कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्याविषयी बोलताना आक्षेपार्ह शब्दाचा वापर केला. या टिप्पणीमुळे सत्तार यांच्यावर सर्व स्तरातून टीका केली जात आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सत्तार यांचा राजीनामा घ्यावा, अशी मागणी राष्ट्रवादीकडून केली जात आहे. तसेच सत्तार जोपर्यंत माफी मागणार नाहीत, तोपर्यंत आमचे हे आंदोलन सुरूच राहील…

Read More

जितेंद्र आव्हाड यांच्यासह राष्ट्रवादीच्या १०० कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल | Case filed against NCP MLA Jitendra Awhad and his workers Thane closing Har Har Mahadev film show

[ad_1] माजी खासदार संभाजी छत्रपती यांनी ‘हर हर महादेव’ आणि ‘वेडात मराठे वीर दौडला सात’ या मराठी चित्रपटांना विरोध केल्यानंतर राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड हेदेखील आक्रमक झाले आहेत. या चित्रपटांत छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयीच्या इतिहासाची मोडतोड करण्यात आल्याचा दावा त्यांनी केला आहे. याच कारणामुळे राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी ठाणे जिल्ह्यातील एका मॉलमधील हर हर महादेव या चित्रपटाचा…

Read More