Headlines

शिंदे गटातील आमदार भाजपाच्या वाटेवर? रावसाहेब दानवे म्हणतात, “आम्ही यांना…”BJP leader Raosaheb Danve commented on Shinde group mla entry in BJP and Criticized Mahavikasaghadi

शिंदे गटातील काही आमदार भाजपाच्या वाटेवर असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. यावर केंद्रीय मंत्री आणि भाजपाचे ज्येष्ठ नेते रावसाहेब दानवे यांनी भाष्य केलं आहे. “एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वाखाली या आमदारांनी वेगळं अस्तित्व निर्माण केलं आहे. भाजपामध्ये शिंदे गटाच्या आमदारांना घेण्याचं काहीच कारण नाही. आम्ही आता एकच आहोत. आम्हाला सरकार चालवायचं आहे. सरकारचा ऊर्वरित कार्यकाळ पूर्ण करायचा…

Read More

उद्धव ठाकरे शेतकऱ्यांना म्हणाले ‘हातातील आसुडाचा वापर करा,’ आता रावसाहेब दानवेंचा पलटवार; म्हणाले, “पहिला आसूड…” | raosaheb danve criticizes uddhav thackeray over his aurangabad visit

अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज (२३ ऑक्टोबर) औरंगाबाद दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधत त्यांच्या अडचणी जाणून घेण्याचा प्रयत्न केला. तसेच प्रत्यक्ष शेतात जाऊन त्यांनी झालेल्या नुकसानीची पाहणी केली. आपल्या या दौऱ्यानंतर उद्धव ठाकरे यांनी सत्ताधाऱ्यांवर कठोर शब्दांत टीका केली. शेतकऱ्यांनी सत्ताऱ्यांवर आसूड ओढावेत. त्यांना जाब विचारावा, असे उद्धव…

Read More

Nagar Beed Parli Railway will run from today till Aashti Dhananjay Munde expressed his feelings msr 87

परळी-बीड-नगर रेल्वे मार्गावर आज पहिल्यांदाच नगर ते आष्टी अशी प्रवासी रेल्वे धावणार आहे. अहमदनगर ते आष्टी पहिली प्रवासी रेल्वे सुरू होत असून, याचा शुभारंभ केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (ऑनलाईन उपस्थिती) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून करण्यात येणार आहे. यावेळी त्यांच्याबरोबर बीडच्या खासदार प्रीतम मुंडे आणि भाजपा नेत्या…

Read More

“खासदारकी रावसाहेब दानवेच्या बापाची आहे का?” अर्जुन खोतकरांसाठी जागा सोडणार का विचारताच दानवेंनी दिले थेट उत्तर | raosaheb danve said jalna lok sabha seat is of bjp will not leave it for arjun khotkar

माजी राज्यमंत्री अर्जुन खोतकर आणि भाजपाचे खासदार रावसाहेब दानवे यांच्यातील राजकीय वैर सर्वश्रूत आहे. खासदारकी लढवण्यावरून दोन्ही नेत्यांमध्ये अनेकवेळा राजकीय वाद झालेले आहेत. खोतकर नुकतेच शिंदे गटात सामील झाले आहेत. यानंतर शिंदे गट आणि भाजपा युती यांच्यामार्फत जालना लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्यासाठी कोणाला संंधी मिळणार. असा प्रश्न सातत्याने विचारला जात आहे. शिंदे गट-भाजपाची युती झाली…

Read More

यंत्रणा काय असते याची ५ वर्षांनंतरच माहिती होईल, रावसाहेब दानवेंचा इम्तियाज जलील यांना टोला | raosaheb danve said Imtiaz Jaleel do not know power of investigation agency

औरंगाबाद शहराच्या नामांतराला एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांचा विरोध आहे. औरंगाबाद शहराचे नाव बदलण्यापेक्षा येथे विकासकामे करावीत, अशी मागणी जलील यांनी केलेली आहे. तसेच सध्या राज्यात सुरु असलेल्या ईडीच्या कारवाईवरही त्यांनी केंद्र सरकारवर टीका केली आहे. जलील यांच्या याच टीकेला केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी प्रत्युत्तर दिले आहे. जलील यांना पाच वर्षे संपल्यानंतर यंत्रणा काय…

Read More

“अर्जुन खोतकरांनी विधानसभेवर दावा सांगावा, मी लोकसभेचा उमेदवार,” रावसाहेब दानवेंचा सल्ला | raosaheb danve criticizes arjun khotkar after his joining to eknath shinde group

माजी राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटात सहभागी होणार असल्याचे शनिवारी जाहीर केले. हा निर्णय जाहीर करताना त्यांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी संवाद साधून ‘परिस्थतीनुरूप निर्णय घेत आहे’ असे सांगितल्याचेही खोतकर यांनी या वेळी सांगितले होते. सुरक्षित राहण्यासाठीच शिंदेंना पाठिंबा दिल्याची कबुली खोतकर यांनी दिली. यांच्या या कबुलीनंतर खोतकर यांचे राजकीय विरोधक…

Read More