shinde group leader ramdas kadam attacked shivsena over dasara melava 2022 ssa 97

शिंदे गटाचा दसरा मेळावा बीकेसी मैदानात पार पडणार आहे. यासाठी शिंदे गटाची बैठक मुंबईत पार पडली. या बैठकीनंतर शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांनी शिवसेनेवर हल्लाबोल केला आहे. शिवसेना का फुटली? का दोन भाग झाले? का दोन मेळावे घ्यावे लागलं? याचं उत्तर दसरा मेळाव्याला मिळेल, असे रामदास कदम यांनी म्हटलं आहे. ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते….

Read More

shinde group leader ramdas kadam reply shivsena leader kishori pednerkar ssa 97

शिंदे गटातील नेते रामदास कदम यांनी ठाकरे परिवारावर दापोलीतील एका सभेत टीका केली होती. त्यावरून बरं झालं घाण गेली, त्या घाणीने दाखवले घाण घाण असते, असे माजी महापौर, शिवसेना नेत्या किशोरी पेडणेकर यांनी म्हटलं होते. त्याला आता रामदास कदम यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. रामदास कदम म्हणाले की, “आपण काय, कोणाबद्दल बोलतो कसली घाण. घाण नसती…

Read More