Headlines

shinde group leader ramdas kadam reply shivsena leader kishori pednerkar ssa 97

शिंदे गटातील नेते रामदास कदम यांनी ठाकरे परिवारावर दापोलीतील एका सभेत टीका केली होती. त्यावरून बरं झालं घाण गेली, त्या घाणीने दाखवले घाण घाण असते, असे माजी महापौर, शिवसेना नेत्या किशोरी पेडणेकर यांनी म्हटलं होते. त्याला आता रामदास कदम यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. रामदास कदम म्हणाले की, “आपण काय, कोणाबद्दल बोलतो कसली घाण. घाण नसती…

Read More

Shivsena leader sushma andhare attacked shinde group leader ramdas kadam ssa 97

उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना केवळ तीनवेळा मंत्रालयात गेले. अन्यवेळी मातोश्रीवर लपून खोके मोजण्याचे काम करत होते. तर, रश्मी ठाकरे या वर्षा बंगल्यावर कंत्राटदारांनी भेटत होत्या, असा गंभीर आरोप शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांनी केला होता. त्यांनी केलेल्या वक्तव्यानंतर कदमांवर टीकेचा भडीमार केला जात आहे. शिवसेनेच्या प्रवक्त्या सुषमा अंधारे यांनी रामदास कदमांचा समाचार घेतला आहे….

Read More

shivsena leader Kishor Pednekar attacks ramdas kadam over uddhav thackeray aaditya thackeray rashmi thackeray ssa 97

रत्नागिरीतील दापोलीमध्ये शिंदे गटाचा मेळावा पार पडला. या मेळाव्यात माजी मंत्री रामदास कदम यांनी शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे, शिवसेना नेते आदित्य ठाकरे, रश्मी ठाकरे यांच्यावर टीका केली. त्यावरून रामदास कदम यांच्यावर शिवसेनेच्या नेत्यांनी टीकेची राळ उडवली आहे. त्यात माजी महापौर, शिवसेना नेत्या किशोरी पेडणेकर यांनी रामदास कदम भाई म्हणायच्या लायकीचे नाही, अशी टीका करत…

Read More

shivsena mp arvind sawant attacks ramdas kadam over uddhav thackeray ssa 97

उद्धवजी तुम्ही शिवसेना मोठी केली नाही, शिवसेना कोकणी माणसाने मोठी केली आहे. मातोश्रीवर देखील अनेक खोके गेले आहेत ती अंदरकी बात आहे. ही सभा बाळासाहेब ठाकरे जर बघून म्हणत असतील की, माझा मुलगा शरद पवार आणि सोनिया गांधी यांच्यामुळे बिघडला आहे, अशी शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर केली होती….

Read More

shivsena leader bhaskar jadhav attacks ramdas kadam ssa 97

रत्नागिरीमधील दापोली येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे समर्थकांच्या मेळावा माजी मंत्री रामदास कदम यांनी घेतला होता. या मेळाव्यात रामदास कदम यांनी शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे, शिवसेना नेते आदित्य ठाकरे आणि रश्मी ठाकरे यांच्यावर निशाणा साधला. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे हे वरुन ही सभा पाहून माझा मुलगा उद्धव हा शरद पवारांच्या, सोनिया गांधींच्या नादी लागून वाया गेला,…

Read More

shinde group leader ramdas kadam attacks uddhav thackeray aaditya thackeray ssa 97

माजी पर्यावरण मंत्री रामदास कदम पुन्हा राज्याच्या राजकारणात सक्रिय झाले आहेत. राज्यात एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांचं सरकार स्थापन झालं. त्यानंतर रामदास कदम यांनी शिंदे गटात सामील होण्याचा निर्णय घेतला. तेव्हापासून ते शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल करत आहे. आताही त्यांनी उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप केला आहे. उद्धव ठाकरे मराठाद्वेष्टे आहेत. त्यांना मराठा व्यक्ती…

Read More