Raju Srivastava यांची मृत्यूशी झुंज अपयशी, व्यायाम करत असूनही हृदयविकाराचा झटका का? जाणून घ्या तज्ज्ञांचा सल्ला

Raju Srivastava Death : अनेक वर्ष खळखळवून हसरवणारे राजू श्रीवास्तव (Raju Shrivastava Passed Away) यांचं बुधवारी (21 ऑगस्ट 2022) निधन झालंय. प्रेक्षकांना कायम हसवणारे ‘गजोधर’ जाता जाता रडवून गेले आहेत. राजू श्रीवास्तव 10 ऑगस्टला नेहमीप्रमाणे वर्कआऊट करत होते. या दरम्यान धावता धावता ते कोसळले. त्यांना हृदयविकाराचा झटका आला होता. यानंतर त्यांना दिल्लीतील एम्स रुग्णालयात दाखल…

Read More