Headlines

ऑनलाइन पेमेंट करताना होऊ शकते फसवणूक, सुरक्षेसाठी फॉलो करा SBI ने दिलेल्या ‘या’ टिप्स

[ad_1] नवी दिल्ली : ऑनलाइन फसवणुकीच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होताना दिसत आहे. स्मार्टफोन व इंटरनेट सर्वांसाठी सहज उपलब्ध असल्याने एका क्लिकवर आर्थिक व्यवहार करणे सोपे झाले आहे. मात्र, दुसरीकडे सायबर गुन्हेगार वेगवेगळ्या मार्गाने फसवणूक करत आहेत. ऑनलाइन पेमेंटसाठी यूनिफाइड पेमेंट इंटरफेस (UPI) सर्वाधिक सुरक्षित मानले जाते. परंतु, याचा वापर अधिक होण्यासोबतच बँकिंग फ्रॉडच्या घटना वाढल्या…

Read More