Headlines

स्वयंपाकापासून, बाळानंतरच्या Sexual Life आणि गरोदरपणाविषयीच्या प्रश्नांवर अभिनेत्रीनं बंद केली अनेकांची तोंडं

Urmila Nimbalkar You Tube Channel : कलाजगताशी असणारं नातं जपत मागील काही वर्षांपासून युट्यूब क्षेत्रामध्ये मराठी (Lifestyle Content) लाईफस्टाईल कंटेंट क्रिएटर अशी ओळख बनवू पाहणाऱ्या अभिनेत्री उर्मिला निंबाळकरविषयी आता नवं काही सांगायला नको. कलाजगतापासून उर्मिला सध्या काही अंशी दूर असली तरीही तिनं कलेशी असणारं नातं तोडलेलं नाही. किंबहुना ते तुटणारही नाही. सध्या हीच उर्मिता युट्यूबवरून…

Read More

Youtube Login: तुमच्या टीव्हीवर देखील घेऊ शकता युट्यूब व्हिडिओचा आनंद, जाणून घ्या ही सोपी प्रोसेस

नवी दिल्ली : Youtube On Smart TV: गुगलच्या मालकीचे व्हिडिओ शेअरिंग प्लॅटफॉर्म असलेल्या Youtube चा वापर जगभरातील कोट्यावधी यूजर्स करतात. युट्यूबच्या माध्यमातून मोफत व्हिडिओ पाहता येत असल्याने इतर स्ट्रीमिंग सर्विसच्या तुलनेत लोकप्रियता जास्त आहे. दररोज शेकडो व्हिडिओ या प्लॅटफॉर्मवर अपलोड होत असतात. तुम्ही स्मार्टफोनवर सहज युट्यूबवरील व्हिडिओ पाहू शकता. मात्र, स्मार्ट टीव्हीवर युट्यूब पाहणे थोडे…

Read More

डिजिटल इंडिया मोहीम: घरात किंवा गावात बसून पैसे कमवता येणार, फक्त घ्यावे लागेल ‘हे’ सरकारी ट्रेनिंग; पाहा डिटेल्स

नवी दिल्ली : करोना व्हायरस महामारीमुळे मोठे आर्थिक नुकसान झाल्याचे पाहायला मिळाले. अनेकांच्या नोकऱ्या गेल्या, तर अनेकांना आपल्या कंपन्या देखील बंद कराव्या लागल्या. त्यामुळे अनेकजण पैसे कमवण्यासाठी वेगवेगळे मार्ग शोधत आहे. केवळ स्मार्टफोन आणि इंटरनेटच्या च्या माध्यमातून देखील तुम्ही मोठी कमाई करू शकता. सध्या सोशल मीडिया मार्केटिंग, युट्यूबच्या माध्यमातून कमाई करणाऱ्यांची संख्या देखील वाढली आहे….

Read More