Headlines

“वरळीचा आमदार आमच्याच मताने निवडून आला, आम्हाला शहाणपणा शिकवू नये,” शिवसेनेच्या ‘हायजॅक वरळी’च्या आरोपावर आशिष शेलार आक्रमक | ashish shelar said aditya thackeray won election due to bjp criticizes shivsena over dahi handi 2022 festival

मुंबईमध्ये दहीहंडी उत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे. राज्यभरात दहीहंडी उत्सव उत्साहात साजरा केला जातोय. राजधानी मुंबईतही राजकीय नेत्यांनी ठिकठिकाणी दहीहंडी उत्सवाचे आयोजन केले असून यामध्ये अनेक गोविंदा पथकांनी भाग घेतला आहे. आदित्य ठाकरे यांच्या मतदारसंघात जांभोरी मैदानावर भाजपाने दहीहंडी उत्सवाचे आयोजन केले आहे. असे असताना भाजपातर्फे वरळी मतदारसंघाला हायजॅक करण्याचा प्रयत्न केला जातोय,…

Read More

शिंदे सरकारचा ठाकरेंना आणखी एक धक्का, मुंबई महापालिकेतील वॉर्डची संख्या केली पूर्ववत | ward number in mumbai municipal corporation reduced to 227 from 236

राज्यात सत्तांतर झाल्यानंतर शिंदे सरकारकडून उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना घेण्यात आलेल्या अनेक निर्णयांत बदल किंवा दुरुस्ती केली जात आहे. आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाकरेंना आणखी एक धक्का दिला आहे. शिंदे सरकारने मुंबई महानगरपालिका तसेच अन्य महापालिकांच्या सदस्य संख्येत सुधारणा करण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते. या…

Read More

मुंबई मनपा निवडणूक : “कोणी सोबत येईल की नाही याचा विचार नको, तयारी करा” शरद पवारांचे कार्यकर्त्यांना आवाहन | sharad pawar orders ncp activist to be prepared for mumbai municipal corporation election

बहुमत गमावल्यामुळे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्रीपदाचा राजीमाना द्यावा लागल्यानंतर राज्यातील राजकीय गणिते बदलली आहेत. नगरसेवक तसेच अनेक शिवसैनिक मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणजेच बंडखोर गटात सामील होत आहेत. असे असताना अनेक शहरांच्या महानगरपालिकांच्या निवडणुका जवळ आल्या आहेत. या निवडणुकांना लक्षात घेऊन काही दिवसांपूर्वी झालेला सत्तासंघर्ष विसरुन सर्व पक्षांनी तयारीला सुरुवात केली आहे. दरम्यान, राष्ट्रवादीचे…

Read More