“हे शिंदे नव्हे तर मिंधे सेनेतील लोक,” ‘कफल्लक’ म्हणत सुषमा अंधारेंचा रामदास कदमांवर हल्लाबोल | sushma andhare criticizes ramdas kadam over comment on uddhav thackeray and meenatai thackeray

एकनाथ शिंदे गटातील नेते रामदास कदम यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर बाळासाहेबांचा मुलगा असल्याचा संशय आहे का? असे म्हणत टीका केल्यानंतर राज्यभरातील शिवसैनिक आक्रमक झाले आहेत. उद्धव ठाकरे समर्थक रामदास कदम यांच्यावर तुटून पडले आहेत. दरम्यान, शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी रामदास कदमांनी राज्यात कुठेही फारावे. शिवसेना त्यांना उत्तर देईल, असा थेट इशारा दिला…

Read More