Avadhoot Gupte: राजकारणात राँकिंग प्रवेश करणार अवधूत गुप्ते; पक्ष कोणता? पाहाच

Avadhoot Gupte: मराठी कलाजगतात हरहुन्नरी आणि मनमिळाऊ कलाकार अशी ओळख असणारा अवधूत गुप्ते आता एक नवी आणि तितकीच जबाबदार भूमिका बजावताना दिसणार आहे. (Avadhoot Gupte Songs) ‘ऐका दाजीबा’ असो किंवा मग ‘जय जय महाराष्ट्र माझा’ला नव्या रुपात सादर करणं असो. ज्या तरुणाईचा आवाज सोबतीनं घेत अवधूतनं त्याची कला सादर केली तोच आता राजकारणात प्रवेश करण्याच्या…

Read More