Headlines

32 वर्षांपासून बेपत्ता आहे ‘हा’ अभिनेता; कोण म्हणालं वेड्यांच्या इस्पितळात कोण, म्हणालं रस्त्यांवर दिसला, सत्य काय?

[ad_1] Raj Kiran Mystry: कलाविश्वाचा झगमगाट पाहून सर्वांनाच या अनोख्या जगताचा हेवा वाटतो पण, प्रत्येकवेळी ‘दिसतं तसं नसतं’ म्हणून जग फसतं, या वाक्याचा प्रत्यय येतो आणि याच कलाजगताची दुसरी बाजू समोर येताच अनेकांच्याच पायाखालची जमीन सरकते. भारतीय चित्रपट जगतात अनेक कलाकार नावारुपास आले. काहींना अमर्याद लोकप्रियता आणि प्रेक्षकांचं प्रेम मिळालं, तर काही कलाकार मात्र विस्मरणात…

Read More

गोवा ट्रीपमध्येच फरहानचा ब्रेकअप; Girlfriend सोबत गेलेला अभिनेता तिच्याशिवाय परतताच म्हणतो…

[ad_1] Farhan Akhtar : कलाविश्वामध्ये अनेक कलाकार हे अष्टपैलू असतात. कलेप्रती या कलाकारांची असणारी ओढ कलाकारांकडून बरीच कामं करून घेते. अशाच अष्ट्पैलू कलाकारांच्या यादीत येणारं एक नाव म्हणजे अभिनेता फरहान अख्तरचं. गायक, संगीतकार, लेखक, दिग्दर्शक आणि अभिनेता इतकंच नव्हे तर चित्रपट निर्माता अशी फरहानची ओळख. चित्रपट जगतामध्ये सराईतासारखा वावरणारा हाच फरहान तरुणाईला किंबहुना कोणत्याही पिढीला…

Read More

कपूर कुटुंबातील आणखी एक प्रेमप्रकरण उघड; ‘तिचा’ नकार येताच सर्वात देखण्या अभिनेत्याचा प्रेमभंग

[ad_1] Entertainment News : कपूर कुटुंबाभोवती असणारं प्रसिद्धीचं वलय सर्वांनाच माहितीये. पृथ्वीराज कपूर यांच्यापासून हे कुटुंब कलाजगतामध्ये प्रकाशझोतात आलं. पुढे राज कपूर आणि त्यानंतर पुढच्या पिढीनं कुटुंबाचा वारसा पुढे नेला. सध्या रणबीर कपूर, करिना कपूर ही मंडळी कुटुंबानं जोपासलेली कला पुढे नेताना दिसत आहेत. अशा या कुटुंबातील एक प्रेमप्रकरण नुकतंच समोर आलं आहे.  एका यशस्वी…

Read More

अनंत अंबानींचं कौतुक करताना बॉलिवूडबद्दल हे काय बोलली कंगना रणौत? लोक करु लागल्यायत ट्रोल

[ad_1] Kangna Ranaut Tweet: सध्या जामनगरमध्ये मुकेश अंबानी यांच्या घरी प्री वेडींग सोहळा सुरु आहे. सोशल मीडियात या सोहळ्याची जोरदार चर्चा सुरु आहे.  मुकेश अंबानी यांचा मुलगा अनंत अंबानी आणि राधिका मर्चंडच्या प्री वेडींगला सिनेसृष्टीतील दिग्गजांनी हजेरी लावली आहे. दरम्यान अनंत अंबानीचा एक व्हिडीओ सध्या चर्चेचा विषय बनलाय. या व्हिडीओत अनंत अंबानी  हे प्रभू राम…

Read More

राजकुमार संतोषी यांना दोन वर्षाचा तुरुंगवास, जाणून घ्या काय आहे नेमकं प्रकरण?

[ad_1] Rajkumar Santoshi Cheque Bounce Case : बॉलिवूडमधील प्रसिद्ध दिग्दर्शक राजकुमार संतोषी हे एका मोठ्या अडचणीत सापडले आहेत. 2015 मध्ये घडलेल्या एका प्रकरणासाठी राजकुमार संतोषी यांना दोन वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. त्याबरोबरच दोन कोटी रुपयाचा दंडही ठोठावला. जामनगर न्यायालयाने ही शिक्षा सुनावली आहे. यामुळे बॉलिवूडमध्ये खळबळ उडाली आहे.  बॉलिवूडचे दिग्गज दिग्दर्शक अशी ओळख…

Read More

दिलीप कुमारआधी ‘या’ व्यक्तीच्या प्रेमात आकंठ बुडालेल्या मधुबाला; बड्या व्यक्तीचं नाव ऐकून हैराण व्हाल

[ad_1] Madhubala Birth Anniversary : मधुबाला… हिंदी कलाजगताला पडलेलं आरस्पानी सौंदर्याचं एक अनोखं आणि अद्भूत स्वप्न. असं वर्ण करणं अतिशयोक्ती ठरणार नाही. हिंदी सिनेसृष्टीमध्ये एक काळ गाजवत अनेक आव्हानांचा सामना करत आपल्या अभिनयाच्या आणि सौंदर्याच्या बळावर या अभिनेत्रीनं प्रेक्षकांच्या मनाचा ठाव घेतला. मधुबाला यांच्या रुपावर अनेकजण आजही भाळतात, तर मग त्या काळात नेमकी काय परिस्थिती…

Read More

वय वर्षे 16, 10 मिलियन फॉलोअर्स; आमिर खानने सोशल मीडियावर ‘अशी’ शोधली सिनेमाची हिरोईन

[ad_1] Nitanshi Goyal: सोशल मीडियात सक्रिय असणाऱ्या तरुणांना नितांशी गोयल हे नाव काही नवीन नाही. 18 व्या वर्षात येण्याआधी तिचे सोशल मीडियात 10 मिलियन म्हणजे 1 कोटीहून अधिक फॉलोअर्स आहेत. आणि आता तर तिला मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खानसोबत काम करण्याची संधी मिळाली आहे. ती आमिरचा आगामी सिनेमा ‘लापता लेडीज’मध्ये हिरोईन म्हणून झळकणार आहे. या सिनेमात…

Read More

‘हाय का दम? कसला माज दाखवतो?’ किरण माने यांची पुष्कर जोगवर सडकून टीका, म्हणाले ‘तुझं वाकडं शेपूट…’

[ad_1] Kiran Mane On Pushkar Jog : राज्यात सर्वत्र मराठा आरक्षणासाठी (Maratha Reservation) सुरु असलेल्या सर्वेक्षणावरुन अभिनेता पुष्कर जोग याने संताप व्यक्त केला आहे. महापालिका कर्मचाऱ्यांनी विचारलेल्या प्रश्नावरुन पुष्कर जोग संतापला आणि पुढच्यावेळी असा प्रश्न विचारला तर कानाखाली मारेल, असं वक्तव्य पुष्कर जोग (Actor Pushkar Jog) याने केलं होतं. पुष्कर जोगच्या या वक्तव्याची मोठ्या प्रमाणात…

Read More

DeepFake: रश्मिका, आलियानंतर प्रसिद्ध गायिका टेलर स्विफ्ट ‘डीपफेक’ची शिकार

[ad_1] Taylor Swift DeepFake: आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजेच एआय जगासाठी अडचण बनत चालला आहे. भारतासहित जगभरातील लोक याला त्रस्त झाली आहेत. अभिनेत्री रश्मिका मंदानाचा डिपफेक व्हिडीओ आल्यानंतर सर्वत्र एकच खळबळ उडाली. त्यानंतर आलिया भट्ट, सारा तेंडुलकर यांचे डीपफेक फोटो समोर आले. एआयची मदत घेऊन बनवलेल्या डीपफेकने भारतात आपली दहशत बनवली. त्यानंतर आता डीपफेकचे सावट अमेरिकेत घोंगावू…

Read More

भगवी वस्त्र, रुद्राक्ष घालून कोणी…! ‘लबाड लांडगं ढॅाग करतंय; मुख्यमंत्र्यांचा ठाकरेंवर पलटवार

[ad_1] CM Eknath Shinde: महाराष्ट्रचे  वैभव  ओरबाडू देणार  नाही, मिंधे  शेपूट  घालून  खुर्चीसाठी  चाकरी  करतोय, अशा भाषेत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) प्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टिका केली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाकरेंना जशास तसे उत्तर दिले आहे. ‘लबाड लांडगं ढॅाग करतंय…!वाघाचं कातडं ओढून सॅांग करतंय..! वाघ एकला राजा…!बाकी खेळ माकडांचा…’…

Read More