बहुचर्चित ‘एकदा येऊन तर बघा’ चित्रपटाच्या हिंदी रिमेकची घोषणा, निर्माते म्हणाले ‘लवकरच स्टारकास्ट…’

Ekda Yeun Tar Bagha Hindi Remake : प्रसाद खांडेकर दिग्दर्शित ‘एकदा येऊन तर बघा’ हा मराठी चित्रपट चित्रपटगृहात चांगलाच गाजला. या चित्रपटाचे पोस्टर, गाणी आणि ट्रेलरने सर्वांचीच मनं जिंकली होती. या चित्रपटाला प्रेक्षकांचा संमिश्र प्रतिसाद मिळाला होता. या चित्रपटात तब्बल १६ विनोदवीर कलाकारांनी प्रमुख भूमिका साकारली होती. आता लवकरच या चित्रपटाचा हिंदी रिमेक करण्यात येणार…

Read More

आमिर खानच्या लेकीच्या लग्नाचा शाही थाट, तब्बल 10 दिवस चालणार सोहळा; संपूर्ण माहिती आली समोर

Aamir Khan Daughter Wedding: बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट म्हणून अभिनेता आमिर खानला ओळखले जातो. सध्या आमिर खान हा त्याची लेक इरा खानच्या लग्नामुळे चर्चेत आहे. इरा खान ही लवकरच तिचा बॉयफ्रेंड नुपूर शिखरेबरोबर लग्नबंधनात अडकणार आहे. सध्या त्या दोघांच्या घरी लग्नाची धामधुम पाहायला मिळत आहे. त्यातच आता इरा आणि नुपूरच्या लग्नाची सर्व माहिती समोर आली आहे. …

Read More

‘बापाची हतबलता अन्…’, रवींद्र बेर्डे यांच्या निधनानंतर हेमांगी कवीची काळीज पिळवटून टाकणारी पोस्ट!

Ravindra Berde Death : ज्येष्ठ मराठमोळे अभिनेते रवींद्र बेर्डे (Ravindra Berde) यांचं काल निधन झालं. वयाच्या 78 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला आहे. घशाच्या कर्करोगाने ते गेले अनेक वर्ष त्रस्त होते. मागील काही वर्षात त्यांच्यावर टाटा रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र, घरी आणल्यानंतर त्यांची प्राणज्योत मालवली. रवींद्र बेर्डे हे दिवंगत अभिनेते लक्ष्मीकांत बेर्डे (Laxmikant…

Read More

‘दोन महिने स्वत:च बनवलेली खिचडी खाल्ली’, कारण ठरले वाजपेयी; पंकज त्रिपाठींनी सांगितला किस्सा

Pankaj Tripathi : काही कलाकार हे साचेबद्ध भूमिकांना शह देत सातत्यानं स्वत:शीच स्पर्धा करताना दिसतात. अशाच कलाकारांमधील एक नाव आहे ते म्हणजे अभिनेता पंकज त्रिपाठी यांचं. कोणाच्याही वरदहस्ताशिवाय त्रिपाठी यांनी अभिनय क्षेत्रात त्यांच्या कारकिर्दीची सुरुवात केली आणि आज ते एका अशा टप्प्यावर पोहोचले जिथं बॉलिवूडमधील बहुतांश चित्रपटांसाठी, सीरिजसाठी त्यांनाच पसंती मिळताना दिसते. मुळात सर्वसामान्यांमधूनच प्रसिद्धीझोतात…

Read More

प्रसिद्ध मराठी चित्रपटातील ‘तो’ क्लायमॅक्स केलाय शाहरुच्या जवानमध्ये कॉपी? महेश मांजरेकरांच्या दाव्याने खळबळ!

Mahesh Manjrekar On Shah Rukh Jawan : प्रसिद्ध हास्यकलावंत भाऊ कदम आणि ओंकार भोजने यांचं नाटक ‘करून गेलो गाव’ (Karun gelo gava) सध्या चर्चेत आहे. येत्या 15 ऑक्टोबरला या नाटकाचा 100 वा शो पार पडला. या निमित्ताने या नाटकाच्या टीमने झी 24 ताससोबत गप्पा मारल्या. त्यावेळी त्यांनी प्रसिद्ध दिग्दर्शक महेश मांजरेकर (Mahesh Manjrekar) देखील उपस्थित होते….

Read More

मराठीतले दर्दी रसिक गेले कुठे? सिनेमागृहात अवघे पाच प्रेक्षक पाहून चित्रपट सेनेच्या अध्यक्षांकडून खंत व्यक्त

Aatmapamphlet : ‘आत्मपॅम्फ्लेट’ हा मराठी सिनेमा नुकताच प्रदर्शित झाला आहे. परेश मोकाशी लिखित आणि आशिष बेंडे दिग्दर्शित हा सिनेमा आहे. वेगळ्या धाटणीच्या या सिनेमाचे सध्या समीक्षक आणि कलावंतांकडून कौतुक केले जाते मात्र खंत व्यक्त करण्याजोगी बाब अशी की मराठी प्रेक्षक मात्र या उत्कृष्ट कलाकृती पाहण्यासाठी चित्रपट गृहाकडे फिरकताना दिसत नाहीयेत. एकीकडे मराठी चित्रपट चालत नाहीत…

Read More

Sushant Singh Rajput ने आत्महत्या का केली? तीन वर्षांनंतर रिया चक्रवर्तीने स्पष्टच सांगितलं!

Rhea Chakraborty On Trolling : बॉलिवूड अभिनेत्री रिया चक्रवर्ती (Rhea Chakraborty) पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. सुशांत सिंह राजपूत (Sushant Singh Rajput) मृत्यू प्रकरणानंतर रिया चक्रवर्ती चर्चेत आली. सुशांत सिंह राजपूत याच्या कुटुंबियांनी रिया चक्रवर्ती हिच्यावर आरोप केले. रिया चक्रवर्ती हिला काही दिवस जेलमध्ये राहण्याची वेळही आली. रिया चक्रवर्तीला यामुळे अनेक समस्यांचा सामना करावा लागला…

Read More

राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या 64 वर्षीय अभिनेत्रीला विमानतळावरील लाऊंजमध्ये प्रवेश नाकारला; त्यानंतर…; पाहा Viral Video

Neena Gupta Video : गेली कैक दशकं साचेबद्ध कलाकृतींना शह देत आव्हानात्मक भूमिका तितक्याच ताकदीनं साकारण्याचं धाडस करणाऱ्या अभिनेत्री नीना गुप्ता यांनी प्रेक्षकांचं मनोरंजन केलं. किंबहुना आज वयाच्या 64 व्या वर्षीसुद्धा त्या अशाच काही भूमिकांची निवड करताना आणि त्यांची जबाबदारी लिलया पेलताना दिसत आहेत. अशा नीना गुप्ता यांच्या प्रसिद्धीविषयी वेगळं काहीच सांगण्याची गरज नाही. एक…

Read More

Viral Video : आधी फोटो काढला अन् मग कानशिल्यात लगावली, अभिनेता प्रभाससोबत तरुणीचं धक्कादायक कृत्य

Fan Slapped Prabhas on Airport : बाहुबली फेम अभिनेता प्रभास याच्यासोबत एअरपोर्टवर धक्कादायक प्रकार घडला आहे. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. एअरपोर्टवर कलाकारांना कायम चाहत्यांचा सामना करावा लागतो. एखाद्या कलाकाराला एअरपोर्टवर पाहून चाहते फोटो काढण्यासाठी घोळका करतात. डॅशिंग आणि तरुणींच्या हृदयाचे ठोके चुकविणारा साऊथ इंडियन अभिनेत्या प्रभासला पाहून एक चाहती त्याच्यासोबत फोटो…

Read More

अभिनेत्याचा हार्ट अटॅकने मृत्यू, डॉक्टरांनी केले जिवंत? सांगितला, मेल्यानंतरचा अनुभव

Actor Shiv Grewal: मेल्यानंतरचा अनुभव कसा असतो? हे आपण कधी ऐकलं नसेल. पण एका प्रसिद्ध अभिनेत्याने हा अनुभव सर्वांसमोर शेअर केला आहे. जगभरात हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यूमुखी पडणाऱ्यांची संख्या सातत्याने वाढत आहे. निरोगी व्यक्तीला हसताना, खेळताना आणि चालताना हृदयविकाराचा झटका येतो आणि क्षणार्धात मृत्यू होतो. अनेकदा हृदयविकाराच्या झटक्यापूर्वी त्याला कोणतीही लक्षणे दिसत नाहीत. त्यामुळे कोणावर कधी…

Read More