Headlines

amol mitkari on jitendra awhad arrest har har mahadev movie screening

राष्ट्रवादी काँग्रेसचे कळवा-मुंब्रा मतदारसंघातील आमदार जितेंद्र आव्हाड यांना ठाण्यातील वर्तक नगर पोलिसांनी अटक केल्यानंतर राजकीय वातावरण तापलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेसकडून या अटकेचा तीव्र शब्दांमध्ये निषेध केला जात आहे. ‘हर हर महादेव’ चित्रपटाच्या शोदरम्यान ठाण्यात झालेल्या राड्यानंतर जितेंद्र आव्हाडांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर आज त्यांना अटक करण्यात आली आहे. यासंदर्भात संताप व्यक्त करताना राष्ट्रवादी…

Read More

मला गप्पांमध्ये गुंतवून ठेवलं अन्…, आव्हाडांनी ट्विट करत सांगितला अटकेआधीचा घटनाक्रम | NCP Jitendra Awhad Tweets explaining what happens in police station before arrest sgy 87

Har Har Mahadev Movie Screening Controversy: ठाण्यात मॉलमधील सिनेमागृहात केलेल्या मारहाण प्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांना अटक करण्यात आली आहे. जितेंद्र आव्हाड यांनी सोमवारी रात्री १० वाजता ‘हर हर महादेव’ चित्रपटाचा शो बंद पाडला होता. यावेळी चित्रपट पाहणाऱ्या प्रेक्षकांना बाहेर काढण्यात आलं होतं. याच पार्श्वभूमीवर वर्तकनगर पोलिसांनी जितेंद्र आव्हाड यांना अटक केली आहे….

Read More

mns mocks sanjay raut shivsena sushma andhare on bail granted

गेल्या तीन महिन्यांहून जास्त काळ तुरुंगात असलेले ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांची जामिनावर सुटका झाली आहे. या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाकडून आक्रमक भूमिका मांडली जात आहे. संजय राऊतांनी आज सकाळी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यानंतर मातोश्रीवर जाऊन त्यांनी उद्धव ठाकरे यांचीही भेट घेतली. यावेळी घेतलेल्या संयुक्त पत्रकार परिषदेत संजय राऊत यांच्यासह उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे…

Read More

mns gajanan kale targets ajit pawar on abdul sattar supriya sule controversy

राज्याचे कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांना शिवीगाळ केल्यानंतर राजकीय वातावरण तापलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेसकडून अब्दुल सत्तार यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात आली आहे. राज्यात विविध ठिकाणी पक्षाकडून आंदोलन केलं जात आहे. या पार्श्वभूमीवर आता मनसेकडून थेट अजित पवार यांनाच लक्ष्य करण्यात आलं आहे. तसेच, अजित पवारांनी धारण केलेल्या मौनामुळे राष्ट्रवादी काँग्रेसनं…

Read More

mns sandeep deshpande mocks uddhav thackeray group on gujrat election 2022

निवडणूक आयोगाने नुकताच गुजरात विधानसभा निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर केला. त्यानुसार येत्या १ आणि ५ नोव्हेंबर रोजी दोन टप्प्यांत मतदान होणार आहे. तर ८ डिसेंबरला निकाल लागणार आहे. या पार्श्वभूमीवर भाजपा, काँग्रेस, आम आदमी पार्टी अशा सर्वच पक्षांनी कंबर कसली असून या निवडणुकीवर लक्ष केंद्रीत केलं आहे. मात्र, या निवडणुकीचे पडसाद महाराष्ट्रात पाहायला मिळत आहेत. शिवसेनेनं…

Read More

राज ठाकरे-एकनाथ शिंदे पुन्हा एकत्र; सत्तांतराचा उल्लेख करत मुख्यमंत्री म्हणाले “मागील दहा वर्षांचा…” | cm eknath shinde and raj thackeray together present in programme said will meet together in future

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना पक्षात बंडखोरी झाल्यानंतर राज्यात सत्तांतर झाले. या सत्तांतरानंतर मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे आणि शिंदे यांच्यात जवळीक निर्माण झाली आहे. मागील काही दिवसांपासून राज ठाकरे आणि शिंदे बऱ्याच कार्यक्रमांत एकत्र दिसत आहेत. आजदेखील (२ नोव्हेंबर) शिंदे आणि राज ठाकरे ‘वेडात मराठे वीर दौडले सात’ या मराठी चित्रपटाच्या शुभारंभ कार्यक्रमात एकत्र…

Read More

Raj Thackeray Konkan Tour : कोल्हापुरच्या अंबाबाईचे दर्शन घेऊन राज ठाकरे कोकण दौऱ्यावर जाणार | Raj Thackeray will start his Konkan tour with a visit to Ambabai of Kolhapur msr 87

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे हे नोव्हेंबर महिन्याच्या अखेरीस कोकण दौऱ्यावर जाणार आहेत. विशेष म्हणजे करवीर निवासिनी श्री अंबाबाईचे दर्शन घेऊन राज ठाकरे हे आपल्या कोकण दौऱ्याला सुरुवात करणार आहेत. राज ठाकरेयांनी स्वत: आज प्रसारमाध्यमांना ही माहिती दिली. मुंबईत मनेसच्या पदाधिकाऱ्यांच्या बैठकीला आज राज ठाकरेंनी उपस्थिती लावली होती. यावेळी त्यांनी प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींना विविध मुद्य्यांवर…

Read More

ajit pawar mocks raj thackeray mns chief on laav re to video

राज्याचे विधासभा विरोधी पक्षनेते अजित पवार हे त्यांच्या हजरजबाबी आणि मिश्किल स्वभावासाठी सर्वश्रुत आहेत. काही वेळा त्यांनी केलेल्या अशाच मिश्किल आणि हजरजबाबी विधानांमुळे ते अडचणीतही आले आहेत. मात्र, अजित पवार यांनी केलेल्या अशा विधानांची जोरदार चर्चा झालेली पाहायला मिळते. आज पुण्यात घेतलेल्या पत्रकार परिषदेत अजित पवारांनी वेगवेगळ्या मुद्द्यांवरून सत्ताधाऱ्यांवर परखड शब्दांत टीकास्र सोडलं. यावेळी पत्रकार…

Read More

raj thackeray wife shalini mns leader slams ncp on raigad news video

गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात मनसेची जोरदार चर्चा पाहायला मिळत आहे. दिवाळीच्या दीपोत्सवाच्या निमित्ताने राज ठाकरे, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस एकत्र आल्यामुळे या महायुतीच्या चर्चेला अजूनच खतपाणी मिळालं आहे. दोन्ही बाजूंच्या नेतेमंडळींकडून केल्या जाणाऱ्या विधानांमुळे युती होणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. या पार्श्वभूमीवर मनसे सरचिटणीस आणि महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट सेनेच्या…

Read More

राजू पाटील म्हणाले ‘मनं जुळली आहेत,’ आता मनसे-भाजपा-शिंदे गट युतीवर थेट एकनाथ शिंदेंची प्रतिक्रिया; म्हणाले…| cm eknath shinde comments on mns bjp and eknath shinde group alliance

काही दिवसांपूर्वी मनसेने आयोजित केलेल्या दीपोत्सवाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हजेरी लावली. शिवाजी पार्क येथील या दीपोत्सवात मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे हेदेखील उपस्थित होते. या कार्यक्रमाच्या निमित्ताने पहिल्यांदाच राज ठाकरे, एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस हे एका मंचावर आले होते. याच कारणामुळे मागील काही दिवसांपासून शिंदे गट, भाजपा आणि मनसे यांच्या…

Read More