Headlines

“हे संताजी-धनाजी तर…” नाना पटोलेंचे शिंदे-फडणवीसांवर टीकास्र, लोकांना लॉलीपॉप देऊन सरकार चालवत असल्याचा आरोपCongress leader Nana Patole criticized eknath shinde and Devendra Fadanvis over cabinet expansion

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. लोकांना लॉलीपॉप देऊन हे सरकार चालवलं जात आहे, असा आरोप पटोलेंनी केला आहे. “फार वाईट परिस्थिती आहे. किती लोकांना घेऊन जायचं असेल त्यांना घेऊन जा. पण राज्य तर बरोबर चालवा. मंत्रिमंडळ विस्तार केला की सरकार पडेल याची शिंदे-फडणवीसांना भीती आहे. आमदारांना सांभाळण्यासाठी लॉलीपॉप…

Read More

मंत्रिमंडळाचा विस्तार का होत नाही? अंबादान दानवेंनी सांगितलं कारण; म्हणाले, “प्रत्येकाला दिलेला शब्द…”Vidhanparishad opposition leader Ambadas Danve commented on cabinet explansion of shinde fadanvis government

राज्यात शिंदे-फडणवीस सरकारमध्ये मंत्रिमंडळ विस्तार रखडला आहे. यावर विधानपरिषदेचे विरोधीपक्ष नेते अंबादास दानवे यांनी भाष्य केलं आहे. “मंत्रिमंडळ विस्ताराबाबत सत्ताधाऱ्यांच्या मनात भीती दडलेली आहे. मंत्रिमंडळ विस्तार केल्यास लोक सोडून जातील का? हीदेखील त्यांच्या मनात भीती आहे. शब्द बऱ्याच लोकांना दिले आहेत. प्रत्येकाला दिलेला शब्द पूर्ण करणं अवघड आहे. त्यामुळे याच भीतीपोटी मंत्रिमंडळ विस्तार होत नसून…

Read More

anxiety among Shinde group MLA due to late cabinate expansion said ncp leader Eknath Khadse शिंदे-फडणवीस सरकारमध्ये आमदार अस्वस्थ; मंत्रिमंडळ विस्तारावरुन एकनाथ खडसेंचं विधान, म्हणाले, “सर्व आमदार तर…”

राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारमधील आमदार मंत्रिमंडळाची वाट पाहत असल्याचं विधान राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांनी जळगावमध्ये केलं आहे. “मंत्रिमंडळाच्या विस्ताराला उशीर होत असल्यानं आमदारांमध्ये अस्वस्थता वाढू लागली आहे. ही अस्वस्थता आता उघडपणे बाहेर पडू लागली आहे. मंत्रिमंडळ विस्तारासाठी सर्व आमदार गुडघ्याला बाशिंग लावून बसले आहेत” असे खडसे यांनी म्हटले आहे. १२० कोटींच्या कर्जामुळे रितेश-जेनेलिया अडचणीत? १६…

Read More

“ज्यांचे नेते जेलमध्ये…” मंत्रिमंडळ विस्तारावरून राष्ट्रवादीने केलेल्या आरोपाला देवेंद्र फडणवीसांचे जशास तसे उत्तर | devendra fadnavis comment on maharashtra cabinet expansion criticizes ncp

राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार नुकताच पार पडलेला असून आज शिंदे गटातील ९ आणि भाजपाच्या ९ नेत्यांनी मंत्री म्हणून शपथ घेतली आहे. या मंत्रिमंडळ विस्तारात पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात गंभीर आरोप झालेले संजय राठोड तसेच टीईटी परीक्षा घोटाळ्यात मुलींची नावे आलेले शिंदे गटातील आमदार अब्दुल सत्तार यांनीदेखील मंत्रिपदाची शपथ घेतली आहे. याच मुद्द्यावरून शिंदे-भाजपा सरकारला लक्ष्य केलं…

Read More

“बदनामी करणाऱ्यांना समोर…” मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर सत्तारांनी दिली पहिली प्रतिक्रिया | abdul sattar first comment after ministerial post in maharashtra cabinet said will work harder for people

सरकार स्थापन झाल्यानंतर ४० दिवसांनी एकनाथ शिंदे गट आणि भाजपा सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार झाला आहे. आज मंत्रिमंडळ विस्ताराच्या पहिल्या टप्प्यात भाजपाचे ९ आणि शिवसेनेच्या ९ मंत्र्यांनी शपथ घेतलेली आहे. शिंदे गटातील आमदार अब्दुल सत्तार यांनीदेखील मंत्रिपदाची शपथ घेतली आहे. दरम्यान, मंत्रिपद मिळाल्यानंतर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी ठेवलेल्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही. तसेच टीईटी घोटाळा…

Read More

राज्य मंत्रिमंडळ विस्तारापूर्वी भाजपामध्ये मोठे फेरबदल, अशिष शेलार यांना दिली जाणार मोठी जबाबदारी? | ashish shelar may become bjp state president amid cabinet expansion

लवकरच राज्य मंत्रिमंडळ विस्तार होणार असे म्हटले जात आहे. आज रात्री किंवा ९ ऑगस्टपर्यंत खातेवाटप तसेच मंत्र्यांची यादी अंतिम केली जाणार आहे, अशी माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे. दरम्यान, राज्य मंत्रिमंडळ विस्ताराच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र भाजपामध्ये मोठे फेरबदल होण्याची शक्यता आहे. भाजपा प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी आमदार आशिष शेलार यांच्याकडे सोपवली जाणार अशी चर्चा आहे. हेही…

Read More

मंत्रिमंडळ विस्तार नेमका कधी? मंत्र्यांची यादी फायनल झाली? मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले…| cm eknath shinde said minister name not final yet soon will cabinet expansion

राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार येत्या मंगळवारी (८ ऑगस्ट) होणार असे म्हटले जात आहे. यावेळी एकूण १२ मंत्र्यांचा शपथविधी होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. दरम्यान, याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. मंत्रिमंडळ विस्तार लवकरच केला जाईल. मंत्र्यांची नावे अजून निश्चित झालेली नाहीत. ती झाली की तुम्हाला कळवू, असे एकनाथ शिंदे यांनी सांगितले आहे. ते नांदेड,…

Read More

“अरे जाऊद्या हो मंत्रिमंडळ, आधी बदनामी झाली त्याचं बघा” टीईटी घोटाळा प्रकरणी अब्दुल सत्तार आक्रमक | abdul sattar said leave cabinet expansion there should be enquiry of tet scam

राज्यात सत्तांतर होऊन एक महिना उलटला आहे. मात्र शिंदे सरकारचा अद्याप मंत्रिमंडळ विस्तार झालेला नाही. मंत्रिपद मिळावे यासाठी शिंदे गटातील माजी मंत्री अब्दुल सत्तार यांच्यासह अनेक आमदार उत्सुक आहेत. असे असताना शिक्षक पात्रता परीक्षा अर्थात टीईटी घोटाळ्यामध्ये सत्तार यांच्या दोन मुलींची नावे आले आली आहेत. याच कारणामुळे सत्तार यांच्यावर विरोधकांकडून टीका केली जात असून दोषींवर…

Read More

Maharashtra rain news updates political crisis live updates cabinet expansion aarey car shed shivsena bjp bmc election updates

Maharashtra Live News Today : राज्यात पुन्हा एकदा मान्सून सक्रिय झाला झाला आहे. मुसळधार पावसाने अनेक जिल्ह्यांना झोडपून काढलं आहे. मुंबईतही १० ऑगस्टपर्यंत सतर्कतेचा इशारा दिला आहे. या कालावधीत मुंबईसह राज्यातील काही जिल्ह्यात मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. दरम्यान आज आज पुणे आणि मध्य महाराष्ट्रातही पावसाचा रेड अलर्ट घोषित करण्यात…

Read More

मंत्रिमंडळ विस्तार नेमका कधी? सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितली नवी तरीख | cabinet expansion will be done before 15 august said bjp mla sudhir mungantiwar

राज्यात सत्तांतर होऊन एक महिना उलटला आहे. मात्र एकनाथ शिंदे सरकारच्या मंत्रिमंडळाचा अद्याप विस्तार झालेला नाही. शिंदे सरकारची वैधता, शिंदे गटातील आमदारांच्या निलंबनाची मागणी, विधानसभा अध्यक्षांची निवड या सर्व प्रकरणांवर उच्च न्यायालयात सुनावणी सुरू आहे. दरम्यान, मंत्रिमंडळ विस्तार ५ ऑगस्ट रोजी होणार असल्याचे म्हटले जात असताना भाजपाचे आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी मंत्रिमंडळ विस्तारासाठी नवी तारीख…

Read More