Headlines

अडववेला शेतरस्ता खुला करण्याची शेतकर्‍यांची मागणी

मारापूर ता.26- मंगळवेढा तालुक्यातील मारापुर येथील जानकर वस्ती ते खडकरी ओढा हा पूर्वीपासून चा दक्षिण उत्तर चालीच्या रस्त्याचे काम लोकसहभागातून सुरू होते.काही शेतकऱ्यांनी जाणून बुजून रस्ता अडवला असून तो रस्ता खुला करून द्यावा अशी मागणी चे निवेदन तहसीलदार यांच्याकडे विठ्ठल दिगंबर यादव व इतर शेतकऱ्यांनी केला आहे .याबाबत या शेतकऱ्यांनी दिलेल्या निवेदनात त्यांनी म्हटले आहे…

Read More

आ.परिचारक व आ.आवताडे यांच्या माध्यमातून विकास कामांसाठी भरीव असा निधी उपलब्ध करून देणार -श्रीकांत गणपाटील

मंगळवेढा प्रतिनिधी – मरवडे गावातील विविध विकास कामांसाठी जिल्हयाचे आमदार प्रशांतराव परिचारक यांच्याकडे निधी मागणीचा पाठपुरावा केला आहे, मरवडे गावासाठी आ.परिचारक यांच्या आमदार फंडातून मरवडे गावाला मोठा निधी मिळाल्याने रस्ते,स्पर्धा परिक्षा केंद्र, हायमास्ट दिवे उभारले आहेत. गावातील रखडलेली विविध विकास कामे मार्गी लागण्यासाठी आ.प्रशांत परिचारक,आ.समाधान आवताडे यांच्या माध्यमातून मरवडे गावाचा सर्वांगीण विकास व्हावा, यासाठी प्रयत्नशिल…

Read More