Headlines

Ration Card: घरबसल्या रेशन कार्डमध्ये समावेश करता येईल नवीन व्यक्तीचे नाव, जाणून घ्या संपूर्ण प्रोसेस

नवी दिल्ली :Ration Card Update: Ration Card (रेशन कार्ड) हे महत्त्वाच्या कागदपत्रांपैकी एक आहे. खासकरून BPL कॅटेगरीमध्ये येणाऱ्या लोकांसाठी रेशन कार्ड महत्त्वाचे आहे. रेशन कार्डचा उपयोग करून कमी किंमतीत अन्नधान्य घेता येते. याशिवाय, रेशन कार्ड हे आधारप्रमाणे महत्त्वाचे ओळखपत्र, पत्त्याचा पुरावा देखील आहे. आर्थिक निकषानुसार तीन वेगवेगळे रेशन कार्ड दिले जातात. वर्षाला १० हजारांच्या उत्पन्न…

Read More