leopard cub meets his mother at Satara sajjangad Viral Video makes emotional

Leopard Viral Video: आईच्या प्रेमाहून जगात काहीच मोठं नाही असं म्हणतात, मग ती आपली आई असो वा एखाद्या प्राण्याची. आपल्या बाळाचं रक्षण करण्यासाठी आई सदैव तत्पर असते. एक क्षण जरी बाळ नजरेआड गेलं तर आईच्या जीवाची ही घालमेल होते ती शब्दात सांगता येणार नाही. असंच एका आईचं बाळ काही दिवसांपासून सज्जनगडावर हरवलं होतं आणि अखेरीस…

Read More

Video : साताऱ्यात सज्जनगडावर बिबट्याचा वावर? बिबट्याचा बछडा दिसल्याने खळबळ!

गेल्या काही दिवसांपासून सातारा जिल्ह्यातील सज्जनगडावर बिबट्याचा वावर असल्याची चर्चा सुरू होती. यासंदर्भात बिबट्या पाहिल्याचे काही दावे देखील करण्यात येत होते. मात्र, त्याविषयी खात्रीशीर माहिती मिळू शकली नव्हती. आता मात्र सज्जनगडावर बिबट्याचा बछडा सापडल्यामुळे सज्जनगडावर बिबट्या असल्यावर शिक्कामोर्तब झाल्याचं बोललं जात आहे. काही पर्यटकांना अचानक हे बिबट्याचं पिल्लू दिसल्यामुळे परिसरात खळबळ उडाली. बिबट्याच्या बछड्याला पाहाण्यासाठी…

Read More