Headlines

बाळासाहेबांच्या स्मारकासाठी वेळ का लागतोय? उद्धव ठाकरेंनी सांगितलं, म्हणाले, “वारसा वास्तुंसाठी काही…” | uddhav thackeray said why balasaheb thackeray memorial construction work taking time

[ad_1] बाळासाहेब ठाकरे स्मारक समितीतर्फे आज बाळासाहेबांच्या स्मारकाच्या कामाचा आढावा देण्यात आला. शिवतीर्थाजवळील महापौर बंगल्यात राज्य शासनातर्फे हे स्मारक उभारले जात आहे. एमएमआरडीएला या प्रकल्पाची अंमलबजावणी करणारी यंत्रणा म्हणून नियुक्त करण्यात आलेलं आहे. या स्मारकाचे पहिल्या टप्प्यातील ५८ टक्के बांधकाम पूर्ण झालेले आहे. या स्मारकामध्ये नेमके काय असेल, याची उत्सुकता सर्वांनाच लागलेली आहे. असे असताना…

Read More

If you ask me whose photo should be on the note I will say Balasaheb Anil Parab msr 87

[ad_1] शिवसेना(उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते अनिल परब यांनी आज प्रसार माध्यमांशी बोलताना विविध मुद्य्यावर प्रतिक्रिया दिली. यावेळी त्यांनी सध्या देशात नोटांवर कोणत्या महापुरुषांचे फोटो पाहिजेत यावरून सुरू असलेल्या राजकारणावरही आपलं मत व्यक्त केलं. हेही वाचा : ५० खोक्यांवरून होणाऱ्या टीकेबद्दल बच्चू कडूंनी केलेल्या विधानावर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया, म्हणाल्या… परब म्हणाले, “ नोटेवर फोटो कोणता हवा…

Read More

Bhaskar Jadhav criticizes Shinde group for freezing Shiv Senas symbol msr 87

[ad_1] शिवसेना(उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते भास्कर जाधव यांनी आज(बुधवार) मुंबईत सभेत बोलताना शिंदे गटावर जोरदार टीका केली. शिवाय, महाविकास आघाडीतील नेत्यांवर ईडी, सीबीआय, एनआयए, आयकर विभाग आदींकडून होत असलेल्या कारवायांवरूनही भास्कर जाधवांनी सत्ताधाऱ्यावर निशाणा साधला. तसेच, उद्धव ठाकरे यांनी सातत्याने शिवसेना पुढे नेण्याचं काम केलं मात्र त्यांच्यावर टीका, टिप्पणी केली गेली, असंही त्यांनी म्हटलं. भास्कर…

Read More

Ganesh Naiks response to Sushma Andharens allegations mentioning Balasaheb Thackeray msr 87

[ad_1] शिवसेनेची (उद्धव बाळासाहेब ठाकरे) महाप्रबोधन यात्रा काल नवी मुंबईत होती. यावेळी शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी भाषण करताना विरोधकांवर टीका केली. तसेच नवी मुंबईतील मातब्बर नेते गणेश नाईक यांच्यावर देखील त्यांनी निशाणा साधला. नवीमुंबईतील अनधिकृतपणे खाणकाम, डोंगर पोखरण्यावरून शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंनी गणेश नाईकांना झापलं होतं आणि हे सर्व धंदे बंद करण्यास सांगितलं होतं….

Read More

Eknath Khadse reacted to the controversy between Eknath Shinde and Uddhav Thackeray msr 87

[ad_1] शिवसेनेत फूट पडून एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे असे दोन गट निर्माण झाले. त्यानंतर राज्यातील महाविकास आघाडी सरकारही कोसळले आणि शिंदे-फडणवीस सरकार अस्तित्वात आले. दुसरीकडे शिंदे आणि ठाकरे गटातील वाद टोकाला गेला, पक्षाचे नाव, चिन्ह यावरून जोरदार रस्सीखेच सुरू झाली. प्रकरण न्यायालायत गेले आणि आता अंधेरी पूर्व निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दोन्ही गटांना शिवसेनेचे मूळ धनुष्यबाण…

Read More

BKC मैदानातील दसरा मेळाव्यात लोक भाषणादरम्यान उठून निघून गेल्याच्या Viral व्हिडीओंवर CM शिंदे म्हणतात, “कोणी ते व्हिडीओ…” | CM Eknath Shinde on Dasara Melava Video of people leaving ground when he was delivering a speech scsg 91

[ad_1] राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिंदे गटाचा दसरा मेळावा बुधवारी बीकेसी मैदानावर पार पडला. या मेळाव्यादरम्यान मुख्यमंत्र्यांचं भाषण सुरु असताना लोक उठून निघून जात असल्याचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले. याचा व्हिडीओंवरुन विरोधकांनी खोचक शब्दांमध्ये टीका टीप्पणी सुरु केल्यानंतर मुख्यमंत्री शिंदे यांनी या व्हायरल व्हिडीओंवर आणि भाषण सुरु असताना लोक निघून गेल्याच्या आरोपांवर…

Read More

You paid Shakil Chhota Rajan to kill me but I am alive Narayan Rane criticizes Uddhav Thackeray msr 87

[ad_1] केंद्रीयमंत्री नारायण राणे यांनी आज (शुक्रवार) पत्रकारपरिषदेत बोलताना शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली. उद्धव ठाकरे यांनी शिवाजीपार्कवरील दसरा मेळाव्यातील भाषणात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शिवसेना सोडून शिंदे गटात गेलेल्या ४० आमदारांवर निशाणा साधला. त्यांच्या या भाषणाच्या पार्श्वभूमीवर बोलताना आज नारायण राणे यांनी उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप करत टीका केली. नारायण राणे…

Read More

बाळासाहेब आणि उद्धव ठाकरेंच्या दसरा मेळाव्यामध्ये नेमका फरक काय? नारायण राणे स्पष्टच बोलले; म्हणाले…| narayan rane comment on uddhav thackeray balasaheb thackeray dussehra melava

[ad_1] शिवसेना पक्षात फूट पडल्यानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे दोन स्वतंत्र मेळावे आयोजित करण्यात आले. या दोन्ही मेळाव्यांत शिंदे गट आणि उद्धव ठाकरे समर्थक नेत्यांनी एकमेकांवर कठोर शब्दांत टीका केली. उद्धव ठाकरे यांनी हिंदुत्व, शिवसेनेतील बंडखोरी यावर भाष्य केले. तसेच संरसंघचालक मोहन भागवत, केंद्रीय गृहमंत्री अमित शाहा आणि एकनाथ शिंदे…

Read More

अडीच वर्षांचा फॉर्म्यूला अन् बाळासाहेबांची शपथ; उद्धव ठाकरेंच्या ‘त्या’ विधानावर भाजपाची खरपूस टीका, उपाध्ये म्हणाले…| bjp leader keshav upadhye criticizes uddhav thackeray for taking oath of balasaheb thacekeray

[ad_1] शिवसेनेच्या दसरा मेळाव्यात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपा तसेच शिंदे गटावर खरपूस टीका केली. उद्धव ठाकरे यांनी हिंदुत्व तसेच शिवसेनेतील बंडखोरीवरही भाष्य केले. यावेळी बोलताना त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज आणि शिवसेनापक्षप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची शपथ घेत भाजपा आणि शिवसेनेत अडीच-अडीच वर्षे सत्तावाटपाचे सूत्र ठरले होते, असे सांगितले. उद्धव ठाकरेंच्या याच दाव्यावर आता भाजपाचे…

Read More

आवाज कुणाचा? शिवाजी पार्कात BKC पेक्षा अधिक ध्वनीप्रदूषण; किशोरी पेडणेकरांच्या भाषणाचा सर्वात मोठा आवाज तर CM शिंदेंचा आवाज… | noise Level report of dasara melava by cm eknath shinde bkc vs uddhav thackeray melava at shivaji park scsg 91

[ad_1] बुधवारी दादारमधील शिवाजी पार्कमध्ये शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा तर वांद्रे-कुर्ला संकुलामधील बीकेसी मैदानावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वाखालील शिंदे गटाचा दसरा मेळावा पार पडला. या मेळाव्यामध्ये मोठ्या प्रमाणात दोन्ही गटाच्या समर्थकांनी गर्दी केल्याचं पहायला मिळालं. दोन्ही बाजूने एकमेकांवर टीका करण्यात आल्याचं चित्र प्रमुख नेत्यांच्या भाषणात पहायला मिळालं. मात्र या दोन्ही मेळाव्यांपैकी कोणत्या दसरा मेळाव्यामध्ये…

Read More