अखेर प्रतिक्षा संपली या महिन्यापासून सुरु होणार सुरत-चेन्नई महामार्गाची मोजणी

जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांची माहिती             सोलापूर,दि.9 (जिमाका): सुरत-चेन्नई महामार्ग हा महत्वाकांक्षी प्रकल्प असून सोलापूर जिल्ह्यातून हा महामार्ग जाणार आहे. याबाबतची अधिसूचना जाहीर झाली आहे. जिल्ह्यातील बार्शी तालुक्यातील 15 गावे, दक्षिण सोलापूर चार गावे आणि अक्कलकोट तालुक्यातील 16 अशा 35 गावातून महामार्ग जाणार असून 5 जून 2022 पासून रोव्हरद्वारे मोजणी होणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी मिलिंद…

Read More

कॉ. प्रा.तानाजी ठोंबरे यांना राज्यस्तरीय पुरस्कार जाहीर

बार्शी / प्रतिनिधी – कॉम्रेड दत्ता देशमुख पुरोगामी विचार मंच, कोल्हापूर यांच्या वतीने दिला जाणारा राज्यस्तरीय प्रोत्साहन पुरस्कार कॉम्रेड प्रा. तानाजी ठोंबरे यांना दिनांक 28 एप्रिल 2022 रोजी डॉ. वसंतराव नाईक मेमोरियल ट्रस्ट सभागृह, ठाणे येथे राज्य वर्कर्स फेडरेशनचे अध्यक्ष कॉम्रेड मोहन शर्मा यांच्या अध्यक्षतेखाली व भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे राष्ट्रीय सचिव कॉम्रेड डॉ.भालचंद्र कांगो यांच्या…

Read More

डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या  मिरवणुकीत केले पाणी वाटप  ,मुस्लिम बांधवांचा अनोखा उपक्रम

बार्शी – डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३१ व्या जयंतीनिमित्त बार्शी शहरात मध्यवर्ती भीम जयंती उत्सव समितीच्या वतीने मिरवणूक आयोजित करण्यात आली होती. मिरवणुकीसाठी आलेल्या अनुयायांना मुस्लिम बांधवांतर्फे मोफत पिण्याच्या पाण्याची सोय करण्यात आली होती.या मिरवणुकीमध्ये हजारो नागरिक उपस्थित होते.उन्हाच्या वाढत्या तापमानामुळे नागरिकांना पाण्याची गरज भासत होती.या नागरिकांची तहान भागवून सर्व धर्म समभावाचे दर्शन घडवून दिले आहे….

Read More

कर्मवीर सार्वजनिक ग्रंथालयामध्ये क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले जयंती साजरी

बार्शी / प्रतिनिधी:येथील कर्मवीर सार्वजनिक ग्रंथालयात महाराष्ट्रात स्त्री शिक्षणाचा पाया रोवणारे क्रांतिकारक विचारवंत,बहुजनांचे उध्दारक,सत्यशोधक समाजाचे संस्थापक,थोर समाजसुधारक,क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांची १९५ वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्षपदी बार्शी अकाऊंटंट रायटर्स असोसिएशनचे अध्यक्ष मा.उत्तमराव देशमुखे हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून सामाजिक कार्यकर्ते मा.नरेंद्र नलावडे,मा.बप्पासाहेब सुतार,मा.सतीशराव पाचकुडवे, मा.चंद्रकांतबापू वडेकर,वृक्षमित्र मा.सुनिलजी फल्ले आदी…

Read More

ह्यूमन वेल्फेअर रिसर्च फाउंडेशन तर्फे जागतिक महिला दिन साजरा

सांगली /प्रतिनिधि – ह्यूमन वेल्फेअर रिसर्च फाउंडेशन मार्फत जागतिक महिला दिन कवठे एकंद येथे गोसावी गल्ली मध्ये उत्साहात साजरा करण्यात आला. आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे तासगाव पोलीस ठाणे येथील समुपदेशक अधिकारी प्रमोद माने हे होते.कार्यक्रमाची सुरुवात प्रमुख पाहुण्यांच्या स्वागताने करण्यात आली. संस्थेच्या अध्यक्ष आरिफा मुजावर-शेख यांनी महिला दिनाचे महत्व व 2022 वर्षीची महिलादिनाची थीम स्त्री…

Read More

आयटक कामगार केंद्राकडून महिला दिन उत्साहात साजरा

बार्शी – प्रतिनिधी – आयटक कामगार केंद्र बार्शी यांच्यावतीने जागतिक महिला दिन 8 मार्च 2022 रोजी उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. मंचावर प्रमुख वक्त्या म्हणून डॉ. गीतांजली पाटील, अॅड. सुप्रिया गुंड, प्रा. माधूरी शिंदे या उपस्थित होत्या. डॉ. गितांजली पाटील यांनी स्त्रियांच्या आरोग्याच्या प्रश्नाबाबत…

Read More

जि.प.प्राथमिक मराठी शाळा बागेहळ्ळी वतीने महिला दिन उत्साहात साजरा

अक्कलकोट/प्रतिनिधी – 8 मार्च रोजी जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून जि.प. प्राथमिक मराठी शाळा बागेहळ्ळी मध्ये विविध उपक्रमांनी महिला दिन साजरा करण्यात आले. सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन जेष्ठ अंगणवाडी सेविका शिंदे ताई यांच्या हस्ते संप्पन झाले. सदर कार्यक्रम करीत असताना गावातील विशेष महिला उपस्थित होते. यावेळी या सर्व माता भगिनीचे सत्कार करण्यात आले.तसेच विविध…

Read More

सरपंच परिषदेच्या वतीने उपमुख्य कार्यकारी अधिकारी चंचल पाटील यांचा वाढदिवस महिला दिन म्हणून साजरा

सोलापूर- सरपंच परिषद मुंबई महाराष्ट्राच्या सोलापूर जिल्ह्याच्या वतीने महिला दिनानिमित्त जिल्ह्यातील आदर्श व कर्तृत्ववान महिलांचा सन्मान करण्यात आला या कार्यक्रमासाठी कार्यक्रमासाठी जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रशासन विभागाचे चंचल पाटील व उपमुख्य कार्यकारी अधिकारी ग्रामपंचायत विभाग शेळकंदे साहेब प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते यावेळी चंचल पाटील यांचा वाढदिवसानिमित्त विशेष सन्मान करण्यात आला तसेच श्री शेळकंदे…

Read More

शहिद मेजर कुणाल गोसावी बहु.  संस्थेच्या वतीने महिला दिन साजरा

बार्शी – शहिद मेजर कुणाल गोसावी बहु.  संस्थेच्या वतीने कळंबवाडी येथे जागतिक महिला दिन साजरा करण्यात आला. यावेळी  क्रांतीज्योती सावित्रीबाई  फुले यांच्या प्रतिमेचे पुजन करुन कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली. महिला दिनानिमित्त  संस्थेचे संचालक शिवशंकर गोसावी, सदस्या पद्मीनी गोसावी,  उपसरपंच कमल जाधव  ,अंगणवाडी सेविका सरस्वती ठाकरे, विजया जाधव,कोळेकर मँडम, आशासेविका मनिषा जाधव, सुप्रिया गोसावी व संस्थेचे…

Read More

राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या वतीने “स्ञी शक्ती हिरकणी ” कार्यक्रमाचे आयोजन

बार्शी / प्रतिंनिधी – तालुक्यातील आगळगाव येथील विठ्ठल-रूक्मिणी मंदिरात  महिला दिन व ज्ञानज्योती सविञीबाई फुले यांच्या  पुण्यतिथीचे औचित्य साधून राष्ट्रवादी युवती कॉंग्रेस पक्ष, बार्शी तालुका यांनी “स्ञी शक्ती हिरकणी ” कार्यक्रम आयोजित केला होता. या कार्यक्रमात महिला शेतकरी , आरोग्य कर्मचारी अशा विविध क्षेत्रातील ४० महिलांचा  सत्कार करण्यात आला. यावेळी बोलताना सुवर्णा शिवपुरे म्हणाल्या स्त्रियांनी…

Read More