Headlines

टॅक्सी चालवली, गाड्या धुतल्या, वेटरची नोकरीही केली; फोटोतल्या ‘या’ अभिनेत्याला ओळखलता का?

Swatantra Veer Savarkar Movie: बॉलिवूडचे आघाडीचे अभिनेते एका सिनेमासाठी करोडो रुपये फीस घेतात. पण एकवेळ अशी होती की त्यांना पोट भरण्यासाठी कोणतेही काम करावे लागायचे. अशाच एका अभिनेत्याचा लहानपणीचा फोटो सध्या सोशल मीडियात चर्चेत आहे. यामागचं कारण म्हणजे लहानपणी या अभिनेत्याला हॉटेलमध्ये वेटरचं काम करावं लागलं. पैशांसाठी कधी टॅक्सी चालवावी लागली. पण त्याने हिम्मत हरली…

Read More

Alia-Ranbir च्या राहाला पाहा; Christmas च्या निमित्तानं अखेर दाखवली लेकिची झलक

Alia Bhatt -Ranbir Kapoor : अभिनेत्री (Alia bhatt) आलिया भट्ट हिनं, काही दिवसांपूर्वीच तिच्या लेकिला जन्म दिला. रणबीर कपूर (Ranbir Kapoor) याच्याशी लग्नगाठ बांधल्यानंतर आलियानं काही महिन्यांतच तिच्या गरोदरपणाची माहिती दिली आणि यानंतर एका गोड परीनं त्यांच्या या नात्यात प्रवेश केला. तिच्या येण्यानं रणबीर आणि आलियाचं नातं पुरतं बदललं. एका नव्या सदस्याच्या येण्यानं त्यांचं कुटुंब…

Read More

श्रीदेवी यांच्या अनुपस्थितीत त्यांच्या कुटुंबात हे काय सुरुये? Photo मध्ये दिसले अनपेक्षित चेहरे

Sridevi Family : बॉलिवूडची (Bollywood) ‘मिस हवाहवाई’ अशी ओळख असणाऱ्या अभिनेत्री श्रीदेवी (Sridevi) यांच्या निधनानं अनेकांनाच धक्का बसला होता. एकाएकी या अभिनेत्रीनं एक्झिट घेणं कुटुंबीयांनाही पचवणं कठीण होऊन बसलेलं. दिवस सरत गेले, मुली मोठ्या झाल्या. पती बोनी कपूर (Boni Kapoor) यांनीही पत्नीच्या निधनातून सावरण्याचा निर्णय घेतला. श्रीदेवी यांच्या निधनानंतर बोनी कपूर यांच्या पहिल्या पत्नीच्या मुलांनी…

Read More

फोटोचे बॅकग्राउंड अवघ्या एका मिनिटात करा रिमूव्ह, ‘ही’ सोपी प्रोसेस येईल खूपच उपयोगी

नवी दिल्ली :Remove Background from Image: सोशल मीडियावर फोटो पोस्ट करायचा असल्यावर आपण भरपूर एडिटिंग करतो. फोटो एडिटिंगसाठी वेगवेगळे अ‍ॅप्स देखील वापरतो. अनेकदा फोटो मागील बॅकग्राउंड देखील आपल्याला रिमूव्ह करायचे असते, पण यासाठी सोपी पद्धत आपल्याला माहित नसते. परंतु, फोटोचे बॅकग्राउंड रिमूव्ह करण्यासाठी खूपच सोपी पद्धत आहे. केवळ एका क्लिकवर तुम्ही फोटो बॅकग्राउंड हटवू शकता….

Read More

Smartphone Tips: फोनमधून डिलीट झालेले महत्त्वाचे फोटो सहज करू शकता रिकव्हर, पाहा प्रोसेस

नवी दिल्ली: Recover Deleted Photos From Mobile: सध्याच्या काळात तुमच्याजवळ स्मार्टफोन असणे गरजेचे झाले आहे. स्मार्टफोन आल्याने प्रत्येकाच्या लाइफस्टाइलमध्ये मोठा बदल झाला आहे. या डिव्हाइसमुळे अनेक कामे करणे सोपे झाले आहे. तुम्ही सहज फोनच्या माध्यमातून तुम्ही जगातील कोणाशीही मेसेज व कॉलवर बोलू शकता. याशिवाय, फोनमध्ये आपले महत्त्वाचे फोटो-व्हिडिओ व इतर फाइल्स देखील स्टोर केलेले असतात….

Read More

सोपी ट्रिक! स्मार्टफोन खराब होण्याआधी घ्या डेटा बॅकअप, ‘हे’ फ्री अ‍ॅप येईल खूपच उपयोगी

नवी दिल्ली : स्मार्टफोनमध्ये फोटोपासून ते फाइल्ससह अनेक महत्त्वाचा डेटा स्टोर केलेला असतो. त्यामुळे स्मार्टफोन चोरीला गेल्यास अथवा खराब झाल्यास मोठी समस्या निर्माण होते. दरवर्षी जगभरात जवळपास २ लाख स्मार्टफोन चोरीला जातात. तर कोट्यावधी फोन खराब होतात. याशिवाय, अनेक लॅपटॉप देखील बंद पडतात. यामुळे या डिव्हाइसमध्ये असलेला डेटा पुन्हा रिस्टोर करणे शक्य होत नाही. डिव्हाइस…

Read More

स्मार्टफोनमधून डिलीट झाले तुमचे महत्त्वाचे फोटो? ‘या’ सोप्या स्टेप्सने करा रिकव्हर

नवी दिल्ली : आज स्मार्टफोनचा वापर प्रत्येकजण करत आहे. स्मार्टफोनमुळे अनेक कामे एकप्रकारे लवकर होण्यास मदत झाली आहे. मात्र, केवळ कॉलिंग आणि चॅटिंगसाठीच फोनचा वापर होत नाही तर जुन्या आठवणी असलेले फोटो आणि व्हिडिओ देखील स्टोर करण्यासाठी आपण हँडसेट्सचा वापर करतो. आपल्या फोनमध्ये स्वतःचे, मित्र-मैत्रिणी, नातेवाईक असे अनेकांचे असंख्य फोटो स्टोर केलेले असतात. मात्र, हे…

Read More