Headlines

FIFA World Cup 2022 : फक्त चॅम्पियनाच नाहीतर, या संघांनाही लागली लॉटरी, जाणून घ्या कोणाला किती पैसे मिळाले

FIFA World Cup 2022 Prize Money : अखेर अर्जेंटिनाने फायनल सामन्यात फ्रान्सचा (FIFA WorldCup 2022) पराभव करत थरारक विजय मिळवला. श्वास रोखून धरायला लावणाऱ्या सामन्यामध्ये अर्जेंटिनाचा ( Argentina) विजय झाला पण फ्रान्सनेही (France) तितकीच कडवी झुंज दिली. (FIFA World Cup 2022 Full Award List) सामना अगदी पेनल्टी शूटआऊटपर्यंत गेला होता. त्यावेळी फ्रान्सच्या खेळाडूंची मेहनत अर्जेंटिनाच्या…

Read More

FIFA : …म्हणून मेस्सीची अर्जेंटिना हरली तर ‘या’ ब्रँडचं होणार करोडोंचं नुकसान!

FIFA World Cup 2022 Final : कतारमध्ये सुरु असलेल्या फिफा वर्ल्डकपमध्ये (FIFA World Cup 2022) आज फ्रान्स विरूद्ध अर्जेंटीनामध्ये (Argentina Vs France) अंतिम सामना रंगणार आहे. Lusail स्टेडियमध्ये हा अंतिम सामना खेळवला जाणार आहे. भारतीय वेळेनुसार रात्री 8.30 वाजता हा सामना सुरु होणार आहे. या सामन्यादरम्यान अर्जेंटीनाचा कर्णधार लिओनेल मेस्सीकडे सर्वांचेच लक्ष (Lionel Messi) असणार…

Read More

FIFA World Cup Final : कसं असणार आहे Argentina Vs France या अंतिम सामन्याचं शेड्यूल?

FIFA World Cup 2022 Argentina Vs France: फुटबॉलचा स्टार खेळाडू लिओनेल मेस्सीचं (Lionel Messi) स्वप्न पूर्ण होण्यासाठी अवघे 2 दिवस बाकी आहेत. रविवारी (Sunday) फीफा वर्ल्डकपची (FIFA World cup 2022) फायनल रंगणार आहे. यंदाच्या वर्ल्डकप कोणती टीम जिंकणार याकडेही सर्वांचं लक्ष आहे. दरम्यान भारतीय वेळेनुसार, सामना कुठे आणि किती वाजता पाहता येणार, हे पाहूयात. कशी…

Read More

FIFA World Cup 2022 : फिफाची रंगत वाढलेली असतानाच ब्राझिलचा स्टार खेळाडू रुग्णालयात; कॅन्सरशी देताहेत झुंज

FIFA World Cup 2022 : क्रिकेट विश्वचषकाची (Cricket world Cup) हवा शमत नाही तोच कतारमध्ये (qtar) फुटबॉलचा (football world cup) महाकुंभ सुरू झाला. अर्थात कतारमध्ये मोठ्या दिमाखातस फिफा वर्ल्ड कपची सुरुवात झाली. पण, ही स्पर्धा रंगात असतानाच फुटबॉलप्रेमींसाठी एक वाईट बातमी समोर आली. ब्राझीलच्या (brazil) संघातील माजी खेळाडू आणि एक महान फुटबॉलपटू अशी जागतिक स्तरावर…

Read More

FIFA world cup 2022 : मजुरांवर शौचालयात अंघोळ करण्याची वेळ; फुटबॉलच्या महाकुंभात मानवी हक्कांचं उल्लंघन?

FIFA world cup 2022 : बहुप्रतिक्षित अशा फिफा वर्ल्ड कपला (FIFA world cup ) नुकतीच सुरुवात झाली. यावेळी (Qtar) कतारनं फिफाच्या यजमानपदाची जबाबदारी स्वीकारल्यामुळं साऱ्या जगाच्याच नजरा या देशाकडे वळल्या. जगातील सर्वात मोठ्या स्पर्धेचं आयोजन करणाऱ्या कतारमध्ये वरकरणी पाहता सर्वकाही सुरळीत असल्याचं स्पष्ट होतं. पण, या स्पर्धेमागचं कतार जे शक्यतो आतापर्यंत कुणाच्याच नजरेत आलं नाही…

Read More