Aadhaar किंवा PAN Card हरवलं? चिंता नका करु फ्री मध्ये मिळवू शकता परत

नवी दिल्ली : How to Get New Aadhar and Pan Card : प्रत्येक भारतीयाची ओळख म्हणजे आधार कार्ड तसंच अतिशय महत्त्वाचं आणखी एक डॉक्यूमेंट म्हणजे पॅन कार्ड. आता या दोन्हीपैकी एकही कोणतं डॉक्यूमेंट हरवलं, तर कोणीही व्यक्ती चिंतेत पडू शकतो. कारण या अतिशय महत्त्वाच्या गोष्टी आहेत. पण आता तुमचं असं महत्त्वाचं कागदपत्रं हरवल्यास, काळजी करण्याची…

Read More

पॅनकार्ड चोरीला गेल्यास चिंता नको, दोन मिनिटात डाउनलोड करा e-PAN card, पाहा सोपी टिप्स

नवी दिल्ली: E-PAN Card: परमनंट अकाउंट नंबर किंवा पॅन कार्ड हे आयकर विभागाने जारी केलेल्या सर्वात महत्त्वाच्या कागदपत्रांपैकी एक आहे. हा १० अंकी अल्फान्यूमेरिक कोड असतो. जो तुमची सर्व कर संबंधित माहिती संग्रहित करतो. पण, चुकून जर Card हरवले तर नवीन बनवणेही कठीणच काम असते. पण, आज आम्ही तुम्हाला एक अशी ट्रिक सांगणार आहोत, जिच्या…

Read More

स्मार्टफोनवरून मिनिटात डाउनलोड करू शकता e-PAN, खूपच सोपी आहे प्रोसेस

नवी दिल्ली:e-Pan Download Process: आधार कार्ड, मतदान ओखळपत्र आणि रेशन कार्डप्रमाणेच पॅन कार्ड देखील महत्त्वाचे सरकारी कागदपत्रं आहे. पॅन कार्डचा उपयोग ओळखपत्र म्हणून देखील होतो. इनकम टॅक्स रिटर्न भरण्याची तारीख देखील जवळ आली आहे. ३१ जुलै शेवटची तारीख आहे. आयटीआर फाइल करण्यासाठी पॅन कार्ड गरजेचे आहे. परंतु, तुमच्याकडे पॅन कार्ड नसल्यास मोठी समस्या निर्माण होऊ…

Read More

नेहमी PAN Card सोबत कॅरी करायची नाही गरज, स्मार्टफोनमध्ये ‘असे’ करा डाउनलोड, पाहा पूर्ण प्रोसेस

नवी दिल्ली: PAN Card Tips : PAN Card आता प्रत्येक महत्त्वाच्या सरकारी किंवा निमसरकारी कामासाठी महत्वाचे झाले आहे. मग ते नोकरी असो किंवा बँकेत खाते उघडणे असो. पॅन कार्ड असणे आवश्यक आहे. पण, कधी-कधी तुम्ही बाहेर असता आणि काही कामानिमित्त पॅन कार्ड हवे असते आणि ते तुमच्या जवळ नसते. अशा वेळी कार्ड जवळ नसेल तरी,…

Read More

व्यक्तीच्या मृत्यूनंतर त्याच्या पॅन कार्डचे काय करायला हवे? जाणून घ्या संपूर्ण माहिती

नवी दिल्ली :Pan Card Rule: आधार कार्ड, पॅन कार्ड, रेशन कार्ड, पासपोर्ड, मतदान ओळखपत्रासारखी महत्त्वाची सरकारी कागदपत्रं प्रत्येक भारतीय व्यक्तीकडे असणे गरजेचे आहे. वेगवेगळ्या योजनांचा लाभ घेण्यापासून ते बँकेत खाते उघडण्यासाठी या कागदपत्रांचा वापर होतो. असेच एक महत्त्वाचे कागदपत्रं पॅन कार्ड आहे. प्रामुख्याने आर्थिक व्यवहारासाठी पॅन कार्डचा वापर केला जातो. सोबतच, बँकेत खाते उडण्यासाठी, कर्ज…

Read More

रेशन कार्डमध्ये सहज करू शकता घरातील सदस्यांच्या नावाचा समावेश, फॉलो करा ‘ही’ प्रोसेस

Akash Ubhe | महाराष्ट्र टाइम्स.कॉम | Updated: Jul 5, 2022, 5:14 PM Ration Card: महत्त्वाच्या सरकारी कागदपत्रांपैकी एक असलेल्या रेशन कार्डचा अनेक सरकारी योजनांचा लाभ घेण्यासाठी उपयोगी होतो. तुम्ही अगदी सहज रेशन कार्डमध्ये कुटुंबातील इतर सदस्यांच्या नावाचा समावेश करू शकता. हायलाइट्स: रेशन कार्डमध्ये करू शकता इतर व्यक्तींच्या नावाचा समावेश. सरकारी योजनांचा फायदा घेण्यासाठी होतो…

Read More

Aadhaar-Pan शी संबंधित ‘हे’ काम त्वरित करा पूर्ण, अन्यथा १ जुलैनंतर भरावा लागेल दंड

नवी दिल्ली :PAN Aadhaar Link: महत्त्वाचे सरकारी कागदपत्रं असलेले आधार कार्ड हे प्रत्येक भारतीय नागरिकाकडे असणे गरजेचे आहे. महत्त्वाचे ओळखपत्र असलेल्या आधार कार्डमध्ये व्यक्तीची बायोमेट्रिक आणि डेमोग्राफिक माहिती देखील असते. अनेक महत्त्वाच्या कामासाठी आधार कार्ड उपयोगी येते. सिम कार्ड घ्यायचे असेल अथवा बँक खाते उघडायचे असेल, सरकारी योजनांचा लाभ घ्यायचा असेल, सर्व ठिकाणी आधार कार्ड…

Read More

PAN Card: घरबसल्या मिनिटात करू शकता नवीन पॅन कार्डसाठी अर्ज, जाणून घ्या संपूर्ण प्रोसेस

नवी दिल्ली : पॅन कार्ड हे अत्यंत महत्त्वाचे सरकारी कागदपत्रं आहे. आर्थिक व्यवहाराशी संबंधित कोणतेही काम करताना पॅन कार्ड उपयोगी येते. मोठे आर्थिक व्यवहार करताना, बँकेतून पैसे काढताना, शेअर बाजारात गुंतवणूक करताना तुमच्याकडे पॅन कार्ड असणे गरजेचे आहे. पॅन कार्डचा उपयोग ओळखपत्र म्हणून देखील केला जातो. त्यामुळे आधार कार्डप्रमाणेच तुमच्याकडे पॅन कार्ड असणे अत्यंत गरजेचे…

Read More

Ration Card: घरबसल्या करू शकता रेशन कार्डसाठी अर्ज, सरकारी योजनांचा मिळेल फायदा; जाणून घ्या प्रोसेस

नवी दिल्ली :Ration Card Online Apply: आधार कार्ड, पॅन कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स याप्रमाणेच रेशन कार्ड देखील एक महत्त्वाचे सरकारी कागदपत्रं आहे. मात्र, अनेकांकडे इतर कागदपत्रं तर असतात, मात्र रेशन कार्ड नसते. सरकारी योजनांचा लाभ घेण्यापासून रहिवासी पुरावा म्हणून देखील रेशन कार्ड उपयोगी येते. सरकारद्वारे चालवण्यात येणाऱ्या अन्न धान्याशी संबंधित विविध योजनांचा याद्वारे फायदा होतो. खासकरून,…

Read More