Headlines

congress leader ashok Chavan complaints against crop insurance companies to agriculture minister abdul sattar

[ad_1] पीक विमा कंपन्या सरकारचे ऐकत नाही, अशी तक्रार काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अशोक चव्हाण यांनी कृषीमंत्री अब्दुल सत्तारांकडे केली. नांदेडमध्ये आज कृषीमंत्र्यांनी मराठवाड्यातील अतिवृष्टीसंदर्भात विभागीय बैठक बोलवली होती. या बैठकीत अशोक चव्हाणांनी पीक विमा संदर्भातील तक्रारींचा पाढा वाचला. पीक विमा कंपन्या शेती नुकसानाचे त्यांच्यामार्फत केलेले पंचनामेच ग्राह्य धरतात, सरकारच्या पंचनाम्यांना नाकारतात, अशी तक्रार चव्हाणांनी कृषीमंत्र्यांकडे…

Read More

थेट विमा कंपनीच्या राज्यस्तरीय कार्यालयात शेतकऱ्यांचे बोंबाबोंब आंदोलन

पुणे -( दि.१६ ) / प्रतिनिधी – पुणे येथील माणिकचंद आयकॉन स्थित आयसीसिआय लोंबर्ड पिकविमा कंपनीच्या राज्यस्तरीय कार्यालयात शरद जोशी प्रणीत शेतकरी संघटनेचे राज्य उपाध्यक्ष शंकर गायकवाड यांचे नेतृत्वाखाली बोंबाबोंब आंदोलन सुरू होताच दिलेल्या घोषणांनी परिसर दणाणून गेला, लागलीच त्या ठिकाणी पोलिसांना पाचारण करण्यात आले. पोलिसांच्या मध्यस्थीने लेखी आश्‍वासनानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आले. त्यावेळी…

Read More

नुकसान भरपाईच्या मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शेतकर्‍यांचा आत्मदहनाचा प्रयत्न

कारी / प्रतिनिधी- ( आसिफ मुलाणी ) – ८० टक्के नुकसानी पोटी सोयाबीन पिक विमा द्यावा या मागणीसाठी जनहित शेतकरी संघटनेच्यावतीने आत्मदहन करण्याचा इशारा दिला होता. काल (दि१०) बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयात जनहित शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी व शेतकऱ्यांनी अंगावर डिझेल ओतून घेत आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला. सकाळी १०वाजल्यापासूनच जनहित शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते व शेतकरी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या…

Read More

दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना विमा रक्कम मिळण्यासाठी राज्य शासनाचा पाठपुरावा

मुंबई : राज्यातील सुमारे 2 लाख 12 हजार शेतकऱ्यांनी पुनर्रचित हवामान आधारित पीक विमा योजने (RWBCIS) अंतर्गत फळपीक विम्यासाठी नोंदणी केली आहे. यापूर्वीच विम्या कंपन्यांकडे पहिल्या हप्त्याची रक्कम जमा आहे. तसेच राज्य शासनाने ऑक्टोबर-2021 मध्ये 148 कोटी रुपयांचा राज्य हिस्सा विमा कंपन्याकडे आहे. केंद्र शासनानेही त्यांच्या हिस्सा विमा कंपन्यांकडे द्यावा, अशी मागणी करणारे पत्र कृषिमंत्री…

Read More