Headlines

पीकनुकसानीच्या पंचनाम्यासाठी आला , शेतकऱ्यांकडून पैसे घेऊन गेला

कारी – उसमानाबाद जिल्ह्यातील कारी गावात धक्कादायक प्रकार घडला आहे. पिकाचे नुकसान झाल्यास विमा उतरवेलेला असेल तर पीक विमा कंपनीला पीक नुकसानाची पूर्व कल्पना ७२ तासाच्या आत द्यावी ,असा कंपनीचा नियम आहे. ही माहिती online किंवा offline पद्धतीने विमा कंपनीला देता येते. त्या नुसार कारी गावातील शेतकऱ्यांनी पीक नुकसानीची माहिती विमा कंपनीला दिली. उस्मानाबाद जिल्ह्यासाठी…

Read More

प्रधानमंत्री पीक विमा योजनेतील शेतकऱ्यांनी नुकसानीची सूचना विमा कंपन्यांना द्यावी

सोलापूर,दि.23: यंदा जिल्ह्यामध्ये पावसाचे प्रमाण मोठ्या प्रमाणात आहे. खरीप हंगाम 2021 मध्ये प्रधानमंत्री पीक विमा योजनेत सहभागी झालेल्या शेतकऱ्यांनी पावसामुळे किंवा अन्य बाबींमुळे होणाऱ्या पीक नुकसानीची माहिती 72 तासामध्ये विमा कंपन्यांना द्यावी, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी रवींद्र माने यांनी केले आहे. स्थानिक नैसर्गिक आपत्ती (Localized Calamities) या जोखमीच्या बाबीअंतर्गत गारपीट, भूस्खलन, विमा संरक्षित…

Read More