Headlines

mansoon update 2022 mansoon return in two day in india say imd pune ssa 97

[ad_1] मुंबई : मागील काही महिन्यांपासून देशात पावसाने धुमाकूळ घातला आहे. मुंबईसह राज्यातही पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. मात्र, देशाच्या वायव्य भागातून पाऊस परतीचा प्रवास सुरू करणार आहे. दोन दिवसांत परतीच्या प्रवासासाठी अनुकूल अशी परिस्थिती निर्माण झाली आहे, अशी माहिती हवामान विभागाने दिली आहे. या परतीच्या पावसावर ‘परत कधी येशील तू दारी’, असे म्हणत भावूक…

Read More