पंतप्रधान मोदींचे लक्षद्वीपमधील फोटो पाहून मराठमोळ्या अभिनेत्रीची पोस्ट, म्हणाली ‘माझा देश…’

Arya ambekar PM Modi Lakshadweep : पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सतत विविध कारणांनी चर्चेत असतात. आता सध्या ते लक्षद्वीप दौऱ्यावर आहेत. काही दिवसांपूर्वी पंतप्रधान मोदींनी लक्षद्वीपमधील समुद्रकिनाऱ्यावरील फोटो पोस्ट केले होते. आता या फोटोवर एका मराठमोळ्या अभिनेत्रीने कमेंट केली आहे. गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर पंतप्रधान मोदींच्या लक्षद्वीपमधील फोटोंची चर्चा रंगली आहे. यातील एका फोटोत…

Read More

महिला विधेयकावर कंगना रणौतची रोखठोक प्रतिक्रिया, म्हणाली, ‘स्वातंत्र्याच्या 75 वर्षांमध्ये….’

Kangana Ranout on Women Reservation Bill: नव्या संसदेचा आजचा पहिला दिवस होता. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महिला आरक्षण विधेयक सादर केले. नव्या संसदेच्या इमारतीमध्ये कारभार सुरु झाल्यानंतर मांडण्यात आलेलं हे पहिलेच विधेयक ठरले. ‘नारी शक्ति वंदन अधिनियम’ असं नाव या विधेयकाला देण्यात आलं आहे. केंद्रीय कायदे मंत्री अर्जुन राम मेघवाल यांनी संसदेसमोर हे विधेयक…

Read More

“…हे तुरुंगातून बाहेर पडताच पुन्हा जाणवलं”, संजय राऊतांनी मांडली स्पष्ट भूमिका; हिटलर काळाचा दिला संदर्भ!

गेल्या तीन महिन्यांपासून ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत हे पत्राचाळ घोटाळा प्रकरणात तुरुंगात होते. अखेर त्यांना जामीन मंजूर झाला असून ते आता तुरुंगाबाहेर आहेत. या तीन महिन्यांत शिवसेनेचं चिन्ह, पक्षनाव गोठवण्यापासून अनेक घडामोडी घडल्या. त्यामुळे आता बाहेर आल्यानंतर संजय राऊत काय बोलणार? याकडे सगळ्यांचं लक्ष होतं. त्याप्रमाणे संजय राऊतांनी बाहेर आल्यानंतर आक्रमक भूमिका मांडायला सुरुवात…

Read More

“राहुल गांधी आणि आदित्य ठाकरेंमध्ये देशाचं नेतृत्व करण्याची क्षमता”, संजय राऊतांचे विधानAaditya Thackeray and Rahul Gandhi are capable to lead country said Sanjay Raut

ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी माजी मंत्री आदित्य ठाकरे आणि खासदार राहुल गांधी यांच्यावर भाष्य केलं आहे. या दोन तरुण नेत्यांमध्ये देशाचं नेतृत्व करण्याची क्षमता आहे, असे राऊत यांनी म्हटले आहे. हे दोन तरुण नेते देशात ऊर्जा निर्माण करतील, असेही राऊत म्हणाले आहेत. राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली काँग्रेसची ‘भारत जोडो’ यात्रा कन्याकुमारीतून मार्गक्रमण करत शुक्रवारी…

Read More

Aaditya Thackeray commented on Bharat Jodo yatra alleged BJP to demolish democracyAaditya Thackeray commented on Bharat Jodo yatra alleged BJP to demolish democracy

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते आदित्य ठाकरे यांनी हिंगोली जिल्ह्यात राहुल गांधी यांच्या ‘भारत जोडो’ यात्रेत हजेरी लावली होती. देशातील लोकशाहीला धोका असल्याचं सांगत त्यांनी यावेळी केंद्रातील मोदी सरकारवर शाब्दिक हल्ला चढवला आहे. यात्रेतील हजेरीवरून टीका करणाऱ्यांनादेखील ठाकरे यांनी प्रत्युत्तर दिले आहे. आदित्य ठाकरे राहुल गांधींबरोबर ‘भारत जोडो’ यात्रेत! नितेश राणेंना विचारलं असता हसून…

Read More

congress president mallikarjun kharge attacks narendra modi in bharat jodo yatra nanded ssa 97

भारतात कॉलेज, रुग्णालय, धरणे, कारखाने, सहकारी संस्था या काँग्रेसने उभ्या केल्या आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आठ ते नऊ वर्षाच्या कार्यकाळात त्यांनी उभारलेली एकतरी संस्था अथवा प्रकल्प दाखवावा. मात्र, काँग्रेसला शिव्या दिल्याशिवाय त्यांचं पोट भरत नाही. झोपेतून उठलं की देवाची पूजा करण्याऐवजी, काँग्रेसला शिव्या कशा द्यायच्या याची शिकवण घेतात. त्यामुळे तुम्हाला शिव्या देणारे लोक पाहिजेत,…

Read More

“अरे आमचा महाराष्ट्र कुठे नेऊन ठेवणार आहात?” जयंत पाटलांचा शिंदे-फडणवीस सरकारला संतप्त सवाल; म्हणाले, “गुजरात निवडणुकांसाठी…” Ncp leader Jayant Patil criticized shinde fadanvis maharashtra government over tata airbus project moved to gujrat

‘टाटा एअरबस’ हा हवाई दलासाठी विमान निर्मितीचा सुमारे २२ हजार कोटींचा प्रकल्प महाराष्ट्राऐवजी गुजरातला मिळाल्यानंतर राज्यातील विरोधी पक्षाकडून सत्ताधारी शिंदे-फडणवीस सरकारला लक्ष्य केले जात आहे. “गुजरात निवडणुकांच्या अनुषंगाने सर्व प्रकल्प गुजरातला नेले जात असताना मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री मात्र बघ्यांच्या भूमिकेत आहेत. आमचा महाराष्ट्र कुठे नेऊन ठेवणार आहात? असा संतप्त सवाल राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि माजी जलसंपदा…

Read More

devendra fadnavis announces mega recruitment in maharashtra police

आरोग्य विभागातील भरतीसंदर्भात मंत्री गिरीश महाजन यांनी घोषणा केल्यानंतर २४ तासांच्या आत राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पोलीस भरतीसंदर्भात मोठी घोषणा केली आहे. लवकरच राज्यात पोलीस दलातील १८ हजार जागांसाठी भरती प्रक्रिया राबवली जाणार असून आठवड्याभरात त्यासंदर्भात जाहिरात काढली जाईल, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत. केंद्र सरकारने १० लाख तरुणांना रोजगार देण्यासंदर्भातील योजनेला आजपासून सुरुवात…

Read More

eknath shinde statement on 5G launch in india by pm narendra modi spb 94

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज नवी दिल्लीतील प्रगती मैदानावर आयोजित इंडिया मोबाइल काँग्रेसच्या सहाव्या सत्राचे उद्घाटन पार पडले. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील 5G सेवेचाही शुभारंभ केला. दरम्यान, यासंदर्भात राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली. 5G सेवेमुळे देशात क्रांती घडून येईल, असे ते म्हणाले. हेही वाचा – संपूर्ण देशात 5G सेवा कधी…

Read More

nagar ashti railway route inaugurated in beed today credit goes to pm narendra modi said pankaja munde

बीडमध्ये आज नगर-आष्टी रेल्वेमार्गाचा लोकार्पण सोहळा पार पडला. या सोहळ्याला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे, भाजपा नेत्या पंकजा मुंडे, खासदार प्रीतम मुंडे उपस्थित होत्या. या रेल्वेमार्गाचे श्रेय पंतप्रधान नरेंद्र मोदींना जाते, असे पंकजा मुंडे भाषणादरम्यान म्हणाल्या आहेत. बीड लोकसभा मतदारसंघाच्या प्रचारादरम्यान दिवंगत गोपीनाथ मुंडे यांचे स्वप्न पूर्ण करण्याचे आश्वासन नरेंद्र मोदींनी दिले होते….

Read More