Headlines

shivsena leader kishori pednekar taunt narayan rane over adhish bunglow ssa 97

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना उच्च न्यायालयाने मोठा झटका दिला आहे. नारायण राणे यांच्या मुंबईतील जुहू येथे असलेल्या अधीश बंगल्यातील बांधकाम उच्च न्यायालयाने बेकायदा ठरवलं आहे. याप्रकरणी न्यायालयाने राणे यांना १० लाख रुपयांचा दंड देखील ठोठावला आहे. तसेच, हे बेकायदा बांधकाम दोन आठवड्यांत पाडण्याचे आदेशही न्यायालयाने दिले आहे. त्यावरून माजी महापौर, शिवसेना नेत्या किशोरी पेडणेकर…

Read More