Headlines

टेंभी नाक्यावर देवीचे दर्शन घेतल्यानंतर रश्मी ठाकरे थेट संजय राऊतांच्या निवासस्थानी | rashmi thackeray meets sanjay raut family man navratri

शिवसेनेचे दिवंगत ठाणे जिल्हाप्रमुख आनंद दिघे यांनी सुरू केलेल्या टेंभी नाक्यावरील नवरात्रोत्सवात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांनी देवीचे दर्शन घेतले. रशी ठाकरे यांनी आनंद आश्रमात जाऊन आनंद दिघे यांच्या प्रतिमेचेही दर्शन घेतले. शिवसेनेतील बंडानंतर रश्मी ठाकरे यांनी प्रथमच सार्वजनिक कार्यक्रमाला हजेरी लावली. त्यामुळे रश्मी ठाकरेंच्या या कृतीचे अनेक राजकीय अर्थ लावले…

Read More

Navratri Auspicious yog : आजपासून दसऱ्यापर्यंत वाहन- प्रॉपर्टी खरेदीसाठी शुभ योग; त्वरा करा

Navratri 2022 : नवरात्रोत्सवाचे सर्वच दिवस अतिशय शुभ असतात. पण, यावर्षीची नवरात्र अधिक खास आहे. कारण, यावर्षी बरेच शुभ योग होत आहेत. त्यामुळं तुम्ही एखादी प्रॉपर्टी किंवा एखादं वाहन खरेदी करण्याच्या विचारात असाल, तर हा काळ उत्तम आहे असं समजा. नक्षत्रांची स्थिती पाहता हा काळ फलदायी आहे. त्यामुळं आयुष्यातील एका नव्या पर्वाची सुरुवात तुम्ही करु…

Read More

नवरात्रोत्सव : देवीच्या मूर्त्यांच्या किमतीत ४० ते ४५ टक्के वाढ होण्याची शक्यता | nashik yeola price of goddess statue may increase in navratrotsav rno news

नवरात्र उत्सव काही दिवसांवर येऊन ठेपला असून याकरिता देवीच्या मूर्त्या बनवण्यात मूर्तीकार व्यस्त आहेत. मात्र मूर्तीसाठी वापरण्यात येणारे रंग महागल्यामुळे यावर्षी मूर्त्यांच्या किमतीत ४० ते ४५ टक्के वाढ होण्याची शक्यता आहे. हेही वाचा >>> IRCTC ची नवरात्री निमित्त प्रवाशांना खास भेट; ट्रेनमध्येही मिळणार उपवासाची ‘स्पेशल थाळी’; पाहा कोणते पदार्थ असणार मागील काही दिवसांपासून सतत पाऊस…

Read More