Headlines

Lalita Panchami 2022: ललिता पंचमीचे व्रत केल्यास मिळते आरोग्याचे वरदान, साजरा कसा करायचा ते जाणून घ्या!

Lalita Panchami 2022 : हिंदू धर्मीय शारदीय नवरात्र (Shardiya Navratri) मोठ्या प्रमाणात आणि सार्वजनिक स्वरूपामध्ये साजरी करतात. 26 सप्टेंबर पासून सुरू झालेला नवरात्रीची सांगता 5 ऑक्टोबरला दसरा सण साजरा करून केली जाणार आहे. मग या नवरात्रीमध्ये यंदा ललिता पंचमी (Lalita Panchami), अष्टमी (Ashtami) कधी आहे हे देखील जाणून घ्या आणि चैतन्यमय अशा नवरात्रीसाठी सज्ज व्हा….

Read More

Navratri Kanya Poojan 2022 : अष्टमी आणि नवमीला कन्या पूजन कसे कराल, जाणून घ्या योग्य पद्धतीसह विधी

Navratri Kanya Pujan 2022 : कन्या पूजन (Kanya Poojan) हे नवरात्रौत्सवादरम्यान कधीही करता येते. मात्र बहुतांश लोक हे अष्टमी किंवा नवमीच्या दिवसाला अधिक श्रेष्ठ मानतात. देवीचे रुप मानल्या जाणाऱ्या कन्यांची पूजा केल्याशिवाय नवरात्रौत्सवाची (Navratri 2022) पूजा अपूर्ण राहिल्याचे मानले जाते. (navratri kanya pooja 2022) काही लोक उपवासाच्या अखेरच्या दिवशी म्हणजेच नवमीला कन्या पूजन करतात. परंतु…

Read More

टेंभी नाक्यावर देवीचे दर्शन घेतल्यानंतर रश्मी ठाकरे थेट संजय राऊतांच्या निवासस्थानी | rashmi thackeray meets sanjay raut family man navratri

शिवसेनेचे दिवंगत ठाणे जिल्हाप्रमुख आनंद दिघे यांनी सुरू केलेल्या टेंभी नाक्यावरील नवरात्रोत्सवात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांनी देवीचे दर्शन घेतले. रशी ठाकरे यांनी आनंद आश्रमात जाऊन आनंद दिघे यांच्या प्रतिमेचेही दर्शन घेतले. शिवसेनेतील बंडानंतर रश्मी ठाकरे यांनी प्रथमच सार्वजनिक कार्यक्रमाला हजेरी लावली. त्यामुळे रश्मी ठाकरेंच्या या कृतीचे अनेक राजकीय अर्थ लावले…

Read More

नवरात्रोत्सव : देवीच्या मूर्त्यांच्या किमतीत ४० ते ४५ टक्के वाढ होण्याची शक्यता | nashik yeola price of goddess statue may increase in navratrotsav rno news

नवरात्र उत्सव काही दिवसांवर येऊन ठेपला असून याकरिता देवीच्या मूर्त्या बनवण्यात मूर्तीकार व्यस्त आहेत. मात्र मूर्तीसाठी वापरण्यात येणारे रंग महागल्यामुळे यावर्षी मूर्त्यांच्या किमतीत ४० ते ४५ टक्के वाढ होण्याची शक्यता आहे. हेही वाचा >>> IRCTC ची नवरात्री निमित्त प्रवाशांना खास भेट; ट्रेनमध्येही मिळणार उपवासाची ‘स्पेशल थाळी’; पाहा कोणते पदार्थ असणार मागील काही दिवसांपासून सतत पाऊस…

Read More