Headlines

Video : जुन्या स्वप्नांसहच…. शाहरुखचा खानच्या व्हिडिओचो पंतप्रधानांनी केले कौतुक

New Parliament : पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) यांनी नवीन संसद भवनाचे (new parliament building) उद्घाटन केले आहे. नवीन संसद भवनाचे उद्घाटन वैदिक मंत्रोच्चारात करण्यात आले आहे. मात्र पंतप्रधानांऐवजी राष्ट्रपतींनी नवीन संसद भवनाचे उद्घाटन करावे, असा आग्रह विरोधकांनी धरला होता. या मुद्द्यावरूनच 20 विरोधी पक्षांनी या कार्यक्रमावर बहिष्कार टाकला आहे. तर दुसरीकडे अनेकांनी संसदेच्या नव्या…

Read More

“आम्ही ब्राह्मण आहोत आणि याचा आम्हाला गर्व आहे, पण…”, मोदींचा उल्लेख करत अमृता फडणवीसांचं वक्तव्य | Amruta Fadnavis say We are proud on be a Brahman in Nashik

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी “आम्ही ब्राह्मण आहोत आणि याचा आम्हाला गर्व आहे,” असं वक्तव्य केलं. यानंतर सोशल मीडियावर या वक्तव्यावरून जोरदार चर्चा सुरू झाली आहे. अमृता फडणवीस सोमवारी (१४ नोव्हेंबर) नाशिकमध्ये अखिल भारतीय बहुभाषीय ब्राह्मण महासंघाने आयोजित केलेल्या कार्यक्रमात बोलत होत्या. यावेळी केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण राज्यमंत्री डॉ. भारती पवार,…

Read More

“…हे तुरुंगातून बाहेर पडताच पुन्हा जाणवलं”, संजय राऊतांनी मांडली स्पष्ट भूमिका; हिटलर काळाचा दिला संदर्भ!

गेल्या तीन महिन्यांपासून ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत हे पत्राचाळ घोटाळा प्रकरणात तुरुंगात होते. अखेर त्यांना जामीन मंजूर झाला असून ते आता तुरुंगाबाहेर आहेत. या तीन महिन्यांत शिवसेनेचं चिन्ह, पक्षनाव गोठवण्यापासून अनेक घडामोडी घडल्या. त्यामुळे आता बाहेर आल्यानंतर संजय राऊत काय बोलणार? याकडे सगळ्यांचं लक्ष होतं. त्याप्रमाणे संजय राऊतांनी बाहेर आल्यानंतर आक्रमक भूमिका मांडायला सुरुवात…

Read More

“महाराष्ट्रासाठी घोषणा होत आहेत म्हणजे…” अरविंद सावंतांनी वर्तवलं भाकित; म्हणाले, “आता राज्याला…”Arvind Sawant predicted Maharashtra Assembly election after 2 lakh crore projects alloted to maharashtra by Modi government

केंद्र सरकारने महाराष्ट्रात दोन लाख कोटींचे प्रकल्प मंजूर केल्याची घोषणा नुकतीच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली आहे. या घोषणेनंतर ठाकरे गटातील खासदार अरविंद सावंत यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. “महाराष्ट्राचा विकास करणारे सर्व प्रकल्प गुजरातला पळवले. त्याबाबत घोषणा करताच गुजरातची निवडणूक लागली. त्याचप्रमाणे महाराष्ट्रातदेखील प्रकल्पांबाबत घोषणा होत आहेत. त्यामुळे कदाचित महाराष्ट्रातही विधानसभेची निवडणूक लागेल” असे…

Read More

राज्याबाहेर जाणाऱ्या प्रकल्पावर बोलताना राज ठाकरे म्हणाले ‘मोदींनी लक्ष द्यावं,’ आता फडणवीसांची प्रतिक्रिया, म्हणाले “त्यांच्या मताशी…” | devendra fadnavis comment on raj thackeray criticism on maharashtra investment went to gujarat

राज्यात येणारे महत्त्वाचे प्रकल्प गुजरातसह इतर राज्यांत जात असल्यामुळे चिंता व्यक्त करण्यात येत आहे. याच मुद्द्यावरून विरोधकांकडून सत्ताधाऱ्यांवर टीका केली जात आहे. तर परराज्यात गेलेले प्रकल्प हे महाविकास आघाडी सरकारच्या काळातील आहेत, असा दावा सत्ताधाऱ्यांकडून केला जातोय. मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनीदेखील प्रत्येक प्रकल्प गुजरातला जात असेल तर ते चुकीचे आहे, असे मत व्यक्त केले…

Read More

Life threat to Uddhav Thackeray group spokeperson Sushma Andhare demanded police protection from Mumbai and Pune SP “प्रत्येक शिवसैनिक माझ्या बाळाचा मामा” धमक्यांनंतर सुषमा अंधारेंची प्रतिक्रिया; म्हणाल्या, “या परिस्थितीशी…”

उद्धव ठाकरे गटाच्या प्रवक्त्या सुषमा अंधारे यांच्या जीवाला धोका असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे त्यांच्या निवासस्थानी पोलिसांनी सुरक्षा पुरवली असून कुटुंबात चिंतेचं वातावरण निर्माण झालं आहे. सुषमा अंधारेंना धोका असल्याचे कळताच त्यांच्या आईंनी पदरातील बाळाचं काय? असा प्रश्न विचारला. “या परिस्थितीशी मी लढायचं ठरवलं आहे. मग माझ्या बाळाचं काय? तर शिवसेना काळजी घेईल. शिवसेनेतला प्रत्येक…

Read More

eknath shinde statement on 5G launch in india by pm narendra modi spb 94

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज नवी दिल्लीतील प्रगती मैदानावर आयोजित इंडिया मोबाइल काँग्रेसच्या सहाव्या सत्राचे उद्घाटन पार पडले. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील 5G सेवेचाही शुभारंभ केला. दरम्यान, यासंदर्भात राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली. 5G सेवेमुळे देशात क्रांती घडून येईल, असे ते म्हणाले. हेही वाचा – संपूर्ण देशात 5G सेवा कधी…

Read More

पंकजा मुंडेंच्या मोदींवरील विधानानंतर भाजपा आमदाराची प्रतिक्रिया; म्हणाले “ओघाओघातून त्यांच्या..”| bjp mla sanjay kute on panja munde comment on narendra modi

भाजपा नेत्या तथा माजी मंत्री पंकजा मुंडे सध्या वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आहेत. एका सभेमध्ये वंशवादावर बोलताना त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींचे नाव घेत एक विधान केले. मी जनतेच्या मनावर राज्य केलं, तर मोदींनीही मला संपवायचं ठरवलं तरी ते मला संपवू शकत नाही, असे पंकजा मुंडे म्हणाल्या आहेत. दरम्यान, पंकजा यांच्या या विधानानंतर राजकीय वर्तुळात वेगवेगळ्या चर्चा…

Read More

Devendra Fadnavis reaction on NIA action against pfi spb 94

राष्ट्रीय तपास यंत्रणा ( एनआयए ) आणि अंमलबजावणी संचालनालयाने ( ईडी ) देशातील वेगवेगळ्या राज्यात पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाच्या (PFI)विरोधात दहशतवाद्यांशी संबंध असल्याच्या आरोपाखाली एकूण १५ राज्यांमध्ये कारवाई केली आहे. पीएफआयकडून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पाटणा येथील एका रॅलीला लक्ष्य करण्याची योजना आखण्यात आली होती, असा दावा ईडीने केला आहे. तसेच भारतात वेगवेगळ्या ठिकाणी स्फोट…

Read More

Ncp leader Jayant patil commented on nitin gadkari and pm narendra modi government

या देशात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केलेलं काम सोडलं तर मोदी सरकारचं कुठलंही काम पैलतिरापर्यंत पोहोचलं नाही, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जयंत पाटील यांनी बुलडाण्यातील एका कार्यक्रमादरम्यान केली. “आता गडकरींच्या मागेही कुणीतरी लागल्याचं दिसतंय” असं म्हणत पाटील यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाहांवर अप्रत्यक्ष निशाणा साधला आहे. “मंत्रीपद गेलं तरी मला…

Read More